2024 टी20 विश्वचषक

Ben-Stokes

मोठी बातमी! अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची 2024 टी20 विश्वचषकातून माघार

इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं जूनमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकातून माघार घेतली आहे. त्यानं इंग्लंडच्या मॅनेजमेंटला सांगितलं की, अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ...

Indian-Cricket-Team

टीम इंडिया इतिहास रचण्यापासून फक्त एक विजय दूर, पाकिस्तानला मागे टाकून आज विश्वविक्रम रचणार

 India To Set World Record: भारतीय क्रिकेट संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज जेव्हा भारतीय संघ बेंगलोरमध्ये अफगाणिस्तानशी भिडेल तेव्हा त्यांना विश्वविक्रम रचण्याची संधी ...

Sourav Ganguli

‘असा गुण जो विराट, सचिन आणि धोनीमध्येही नाही?’ दादाने दिले एका शब्दात जबरदस्त उत्तर

सौरव गांगुली याची गणनाभाारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. या माजी डावखुऱ्या फलंदाजाने 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि कारकिर्दीत 311 वनडे ...

Rohit-Sharma-Press

विश्वचषकानंतर रोहितची पहिली पत्रकार परिषद; टी20 विश्वचषक खेळण्याचे दिले संकेत, म्हणाला, ‘जे काही माझ्यासमोर…’

दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा भारतीय कर्णधार म्हणून उपस्थित आहे. 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधाराने पत्रकार ...

BREAKING: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टी20 संघात नवे छावे! रोहित-विराटला विश्रांती, पाहा संपूर्ण टीम

बहुचर्चित दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झालेली आहे. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेने होईल. या मालिकेसाठी 17 सदस्यीय संघ घोषित केला ...

टी20 वर्ल्डकपसाठीचे 20 संघ फायनल! यांना मिळाले तिकिट, तर यांचा झाला हिरमोड

पुढील वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडिज व अमेरिका येथे टी20 विश्वचषक खेळला जाईल. या विश्वचषकासाठी आता सर्व 20 संघांची नावे अंतिम झाली आहेत. आफ्रिका ...

टी20 वर्ल्डकपसाठी क्वालिफाय होत युगांडाने रचला इतिहास! झिम्बाब्वेची हुकली वर्ल्डकप वारी

पुढील वर्षी वेस्ट इंडीज व अमेरिका येथे होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठीची अखेरची पात्रता फेरी खेळली जात आहे. आफ्रिका विभागीय पात्रता फेरीतून दोन संघ थेट ...

BREAKING: 2024 टी20 वर्ल्डकपच्या तारखा घोषित, तब्बल 10 शहरात रंगणार स्पर्धा

आगामी टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तारखांची घोषणा केली आहे. यासोबतच अमेरिका व वेस्ट इंडीज या दोन्ही सहयजमान देशातील तब्बल दहा शहरांमध्ये ...

T20 World Cup 2024: क्रिकेटच्या महाकुंभमेळ्यासाठी यूएसएतील ‘3’ मैदानं फिक्स, लगेच वाचा

आगामी टी20 स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अमेरिकेतील तीन स्टेडियमच्या नावाची घोषणा केली असून, या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान या सामन्याच्या आयोजनाचा मान देखील अमेरिकेलाच मिळण्याची ...

BREAKING: पाकिस्तान क्रिकेटवर संक्रांत! आशिया कपसोबत चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपदही जाणार?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची सध्या अत्यंत खराब स्थिती दिसून येत आहे. मागील अनेक दिवसांपासून पीसीबी व भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय यांच्या दरम्यान वाद ...

Umran-Malik-Hardik-Pandya

रिलॅक्स बॉईज, सगळ्यांना संधी मिळणार! टी20 मालिकेआधीच कॅप्टन हार्दिकने केले संघाला खूश

भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या मालिकेला मंगळवारी (3 जानेवारी) सुरुवात होईल. भारतीय संघाचे ...

England-Cricket-Team

नव्या रंगात नव्या ढंगात होणार पुढील टी20 विश्वचषक! बदलणार सारी गणिते

नुकतीच ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाची धामधुम संपली. इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक आपल्या नावावर केला. त्यानंतर आता 2024 टी20 विश्वचषक स्पर्धेची तयारी देखील ...

david warner

वॉर्नर होणार निवृत्त? स्वतःच सांगितला आपला फ्युचर प्लॅन

ऑस्ट्रेलियात आयोजित टी20 विश्वचषकाचा नुकताच समारोप झाला. इंग्लंडने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. यजमान ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेत समाधानकारक कामगिरी ...

टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी आणखी एक देश सज्ज! क्वालिफायर्समध्ये मारली बाजी

आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2024 पूर्व आशिया-पॅसिफिक क्वालिफायर ए फेरीचे आयोजन 9 ते 15 सप्टेंबर दरम्यान वानुआतू येथे केले गेलेले. यजमान वानुआतुने स्पर्धेतील 6 ...