2025 मधील भारतीय संघाचे वेळापत्रक

2025 मध्ये भारताचा पहिला सामना कोणाशी? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

डिसेंबर 31, 2024

भारतीय संघासाठी 2024 हे वर्ष संमिश्र ठरले. या वर्षाच्या पूर्वार्धात भारतीय संघाने अनेक मोठे यश संपादन केले, ज्यामध्ये टी20 विश्वचषकाच्या विजेतेपदाचा समावेश आहे. दरम्यान उत्तरार्धात....