2026 टी20 विश्वचषक वेळापत्रक
पुढील टी20 विश्वचषक कधी आणि कुठे खेळला जाणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट
टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2024 टी20 विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघानं विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. टी20 विश्वचषक स्पर्धेची ही 9वी....






