249 for the last wicket
जेव्हा १०व्या व ११व्या क्रमांकाच्या गोलंदाजांनी फलंदाजीत केला होता कहर
क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंड देशात एकापेक्षा एक सरस अशा क्रिकेटपटूंची कमतरता नाही. याच रांगेतील एक नाव म्हणजे सर ऍलेक बेडसर (Alec Bedser). फक्त ५१ कसोटी सामन्यात....





