312 million dollars

312 मिलियन….ब्रॅंड व्हॅल्यूच्या बाबतीत RCB ने रचला इतिहास! जाणून घ्या CSK कितव्या क्रमांकावर?

जुलै 29, 2026

दोन वेळेचा आयपीएल विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हा 300 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपेक्षा अधिक ब्रॅंड व्हॅल्यू (मूल्य) असलेला जगातील पहिला क्रिकेट संघ ठरला आहे.....