34th Birthday
‘त्यांचा’ स्वत:चा मुलगा भारताकडून खेळू शकला नाही, मात्र रोहित शर्माला त्यांनी मुलासारखे घडवले । HBD Rohit Sharma
२००७ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला रोहित शर्माने १७ वर्षांच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत अनेक मोठे पराक्रम केले आहेत. पण रोहितला घडवण्याचे काम सुरुवातीला दिनेश लाड ...
थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास, तोही ‘किंग’ कोहलीचा…!!!
भारतीय संघात 18 ऑगस्ट 2008 रोजी विराट कोहली नावाच्या 19 वर्षांच्या एका युवा खेळाडूचे पदापर्ण झाले होते. या खेळाडूने आता त्याच्या कारकिर्दीतील 15 वर्षे ...
अशी ५ कारणं, ज्यामुळे रोहितला केलं पाहिजे टीम इंडियाचा कर्णधार
मागील अनेक वर्षांपासून भारताचा सलमीवीर फलंदाज रोहित शर्मा भारताच्या वनडे आणि टी२० संघाचे उपकर्णधारपद सांभाळत आहे. तसेच त्याने अनेकदा भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या ...
‘जिथेही जातो तिथे आग लावतो,’ मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहितला वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा
मुंबई इंडियन्स संघाला ५ वेळेस आयपीएलचे जेतेपद जिंकून देणारा कर्णधार आणि भारतीय वनडे-टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याचा आज (३० एप्रिल) वाढदिवस आहे. तो ...
हा खास व्हिडिओ शेअर करत बीसीसीआयने दिल्या बर्थ डे बॉय धवनला खास शुभेच्छा!
1985मध्ये जन्मलेला भारतीय संघाचा उत्कृष्ट क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawan) आज (5 डिसेंबर) आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआय (BCCI) आयसीसीसह ...
जिंकल्यानंतर चेन्नईने असा साजरा केला केदार जाधवचा वाढदिवस
दिल्ली। मंगळवारी आयपीएल 2019 मधील पाचवा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला. या सामन्यात चेन्नईने 6 विकेट्सने विजय मिळवला. हा ...