4 Innings Of Test Match Happened On The Same Day

जेव्हा ९ तासांत कसोटीत खेळवले गेले होते ४ डाव, भारतावरही आली होती ही वेळ

जून 11, 2020

क्रिकेटला सहसा फलंदाजांचा खेळ म्हटले जाते. परंतु, गोलंदाजांनीही त्यांच्या दमदार प्रदर्शनाने क्रिडाजगतात आपली छाप पाडली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये होणारा संघर्ष आपणास अनेकदा....