60 जवानांना आमंत्रण

आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने भारतीय सेनेसाठी उचलले मोठे पाऊल…

—
मार्च 28, 2019

फेब्रुवारीमध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातून जवानांबद्दल आदर आणि प्रेम वाढलेले दिसून येत आहे. या दहशतकवादी हल्ल्यात 44 सीआरपीफचे जवान शहीद झाले होते. त्यामुळे देशभरात हळहळ....