Aakash chopra

Ravindra-Jadeja

“जडेजा बेन स्टोक्सपेक्षा खूप पुढे आहे”, माजी भारतीय क्रिकेटरकडून कौतुकाची थाप

—
मार्च 6, 2022

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) मागील काही काळात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्याने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीत केलेली उत्कृष्ट....

d chahar

दिपक चाहर पूर्ण हंगामातून बाहेर झाल्यानंतर सीएसकेपुढे असतील ‘हे’ ३ पर्याय, माजी क्रिकेटरने सांगितली नावे

—
मार्च 3, 2022

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (आयपीएल २०२२, IPL 2022) थरार रंगणार आहे. आयपीएलच्या या पंधराव्या हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार असून....

भारतीय दिग्गजाने आत्ताच कापले टी२० विश्वचषकासाठी ‘या’ गोलंदाजाचे तिकीट

—
मार्च 2, 2022

यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2022) खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा (Aakash chopra) यांनी विश्वचषकासाठी निवडल्या....

india-t20-team

भारतीय दिग्गजाने टी२० विश्वचषकासाठी केली संभाव्य संघाची भविष्यवाणी; ‘या’ प्रमुख खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह

—
मार्च 2, 2022

चालू वर्षात ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा (ICC T20 World Cup) खेळली जाणार आहे. भारतीय संघाचे माजी दिग्गज सलामीवीर आकाश चोप्रा (Aakash chopra) यांनी....

Rohit-Sharma

‘या’ खेळाडूंनी करावी ओपनिंग, तर रोहितने तिसऱ्या क्रमांकावर लढवावा किल्ला; पाहा कोण म्हणतंय

—
फेब्रुवारी 24, 2022

भारत आणि श्रीलंका संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (२४ फेब्रुवारी) पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने....

MS-DHoni-Ravindra-Jadeja

“धोनीवर १२ कोटी खर्च करणे भावूक निर्णय, सीएसकेने ५४ कोटींसह लिलावात जायला हवे होते”

—
फेब्रुवारी 9, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा (Ipl 2022) येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएल स्पर्धेचा....

ind v wi

‘संघ व्यवस्थापनाला युवा अष्टपैलूंवर विश्वास नाही’; दिग्गजाचा सनसनाटी आरोप

—
फेब्रुवारी 7, 2022

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज (INDVWI ODI Series) यांच्या दरम्यान तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान भारतीय....

iyer-dc

श्रेयससाठी ‘या’ संघाने राखून ठेवलेत तब्बल २० कोटी

—
फेब्रुवारी 2, 2022

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला(ipl 2022)  येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा मेगा ऑक्शन सोहळा येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये पार पडणार....

Faf Du Plessis, Deepak Chahar and DJ Bravo

मेगा लिलावात ‘या’ ५ गोलंदाजांचा गच्च भरणार खिसा; पर्पल पटेलचं मात्र नाव नाही

—
फेब्रुवारी 1, 2022

आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव (IPL mega auction) आयोजित केला आहे. हा लिलाव बेंगलोरमध्ये पार पडणार आहे. भारतीय....

d chahar

‘दीपक चहर असेल मेगा लिलावात सर्वात महागडा भारतीय गोलंदाज”

—
जानेवारी 31, 2022

आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव १२ व १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे होणार आहे. ज्या लिलावासाठी तब्बल १२०० भारतीय व विदेशी खेळाडूंनी नाव नोंदणी केली....

Mini-Malinga-Video

फलंदाजांचा घाम काढण्यासाठी श्रीलंकेत तयार होतोय ‘मिनी मलिंगा’, गोलंदाजी शैलीने आयसीसीलाही पाडलीय भुरळ

—
जानेवारी 29, 2022

क्रिकेटविश्वात नेहमीच तरुण क्रिकेटपटू दिग्गज क्रिकेटपटूंचा आदर्श पुढे ठेवून त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा काही युवा शिलेदारांच्या शैलीत दिग्गज क्रिकेटपटूंच्या शैलीची झलकही पाहायला मिळते. श्रीलंकेचा....

Bhuvneshwar Kumar

“वाटत नाही की भुवनेश्वरला भविष्यात भारतीय संघात संधी मिळेल”, माजी क्रिकेटरकडून शंका उपस्थित

—
जानेवारी 25, 2022

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर नुकतेच जाऊन आलेल्या भारतीय संघाने कसोटीसोबतच एकदिवसीय मालिकासुद्धा गमावली आहे. या मालिकेत वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार याची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. तो....

Rohit Sharma

खुद्द रोहितच कसोटी कर्णधारपदी आपली वर्णी लावण्यात बनतोय अडथळा, पण कसं? वाचा सविस्तर

—
जानेवारी 17, 2022

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)  याने शनिवारी (१५ जानेवारी) कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा झाल्यानंतर त्याने....

Virat-Kohli-Dean-Elgar-Toss

फक्त कर्णधार विराटच्या हट्टामुळे भारतीय संघाचे ‘स्वप्न ते स्वप्नच’ राहिले, माजी क्रिकेटरने साधला निशाणा

—
जानेवारी 16, 2022

भारत व दक्षिण आफ्रिके (SA vs IND)मध्ये नुकतीच तीन कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आणि नंतरच्या दोन्ही सामन्यांत भारत पराभूत....

rashid-khan

अहमदाबाद की लखनऊ? कोणत्या संघात खेळणार राशिद?

—
जानेवारी 13, 2022

भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज आकाश चोप्रा (aakash chopra) यांनी आयपीएलच्या (IPL 2022) पुढच्या हंगामाविषयी बोलताना राशिद खान (rashid khan) याच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.....

Previous Next