Aakash chopra
‘आता तुझे फॉलोव्हर्स वाढले असतील’, भारतीय दिग्गजाला पोलार्डने झापले, नंतर ट्वीटही केले डिलीट
वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी गेली अनेक वर्षे चांगली कामगिरी करत आहे. अशात त्याच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे.....
आरसीबीसाठी ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती, प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी ‘हा’ आहे उपाय
आयपीएल २०२२ हंगामातील साखळी फेरी शेवटच्या टप्प्यात आली आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. आता अजून....
‘तो धड रनही बनवत नाहीये आणि विकेटही घेत नाहीये’, जडेजाच्या खराब फॉर्मबद्दल माजी दिग्गजाचे वक्तव्य
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये अनेक खेळाडू रिटेन केले गेले. या खेळाडूंकडून संघाला खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांना खास कामगिरी करता आली नाही. या यादीत सामील....
‘बास झालं, आता मुंबई त्याला संधी देणार नाही’, पोलार्डच्या खराब कामगिरीवर भारतीय दिग्गजाची प्रतिक्रिया
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड आयपीएल २०२२मध्ये पूर्णपणे अपयशी ठरला आहे. पोलार्डने त्याच्या अष्टपैलू प्रदर्शनाच्या जोरावर मुंबई इंडियन्ससाठी यापूर्वी अनेक सामने जिंकून दिले आहेत.....
‘निवडकर्त्यांची करडी नजर आहे बरं का’, खराब फॉर्मशी झगडणाऱ्या गिलबद्दल माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
जगभरातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी२० लीग म्हणून इंडियन प्रीमिअर लीगला ओळखले जाते. या लीगमध्ये खेळून युवा खेळाडूंना भारताच्या राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळते. यंदाच्या....
“पोलार्डपेक्षा उनाडकट जास्त चेंडू हिट करतोय”, माजी भारतीय क्रिकेटपटूने साधला निशाणा
इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात अनेक खेळाडूंनी आणि संघांनी आपली छाप पाडल्याचे दिसून आले आहे. मात्र, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स सध्या या हंगामात....
‘विराटच्या करिअरमध्ये इतकी वाईट वेळ येईल असं वाटलं नव्हतं’, कोहलीच्या खराब कामगिरीवर माजी दिग्गजाचे मोठे विधान
आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली फॉर्ममध्ये परतण्याची अपेक्षा होती. परंतु तसे होताना दिसत नाहीये. शनिवारी (दि. २४ एप्रिल)....
“जी टीम सलग सहा पराभव स्वीकारते, ती ८ पैकी ८ सामने काय जिंकणार?”, माजी दिग्गजाची मुंबईला चपराक
इंडियन प्रीमिअर लीगचा १५वा हंगाम जवळपास अर्ध्यापर्यंत पोहोचला आहे. मात्र, मुंबई इंडियन्स संघाने अजूनही गुणतालिकेत आपले खाते उघडलेले नाही. मुंबई संघ यंदाच्या हंगामात खराब कामगिरी....
‘भुवनेश्वर आता विकेट घेणारा गोलंदाज नाही राहिला’, अनुभवी गोलंदाजांवर माजी क्रिकेटरकडून टीका
शनिवारी (०९ एप्रिल) मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत झाली. या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांना विशेष प्रदर्शन करता....
‘जेव्हा तुम्ही खेळाडूला १५.२५ कोटीत खरेदी करता, तेव्हा संघाचं संतुलन…’, मुंबईबद्दल माजी भारतीय दिग्गजाचं वक्तव्य
इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला खरेदी करण्यासाठी तब्बल १५.२५ कोटी रुपये खर्च केले. ईशानचे हंगामातील आतापर्यंतचे प्रदर्शन चांगले....
केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरची १९व्या षटकात ‘मोठी’ चूक, गमावला हाताशी आलेला सामना!
बुधवारी (३० मार्च) आयपीएलच्या मैदानात कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात लढत झाली. या सामन्यात आरसीबीने ३ विकेट्स राखून विजय मिळवला. सामन्यात गोलंदाजांसाठी....
शानदार कामगिरी करूनही रवींद्र जडेजाला अ+ श्रेणीत का ठेवत नाही बीसीसीआय?, माजी भारतीय क्रिकेटरचा मोठा प्रश्न
भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) मागील काही काळात उत्तम कामगिरी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धाच्या पहिल्या कसोटीत जडेजाने फलंदाजीसह गोलंदाजीत सुद्धा उल्लेखनीय कामगिरी....
टीम इंडीयाचे असे तीन खेळाडू, ज्यांना संपूर्ण कसोटी कारकिर्दीत शतक करण्यात आले अपयश
भारताच्या क्रिकेट संघामध्ये अनेक सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत. ज्यांनी आपल्या उत्तम खेळीने चाहत्यांच्या मनावर वर्चस्व गाजवले आहे. फलंदाजी आणि शतक हे समीकरण फलंदाजांसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी....
जडेजाला पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आहे संघाचाच तोटा; माजी क्रिकेटरने सांगितले कारण
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात मोहालीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी (Mohali Test) सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि २२२ धावांनी मोठा विजय मिळवला....
‘मोहाली कसोटी जडेजासाठी ओळखली जाईल’, भारताच्या मोठ्या विजयानंतर माजी क्रिकेटरची स्तुतीसुमने
भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलूंमध्ये गणले जाते. त्याने आतापर्यंत बऱ्याचदा त्याच्या प्रदर्शनातून याचा प्रत्यय दिला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL)....




















