Aakash chopra
‘रोहित, राहुल असताना तीन टी२० सामन्यांसाठी संघात पाच सलामीवीर कशासाठी?’, माजी क्रिकेटरचा प्रश्न
न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या संघ निवडीबाबत अनेक चर्चा....
‘एका सामन्याच्या आधारावर राहुल चाहरला कसं वगळलं?’, माजी क्रिकेटरने उपस्थित केला प्रश्न
टी२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील टी२० आणि कसोटी मालिका खेळणार आहे. न्याझीलंडविरुद्ध टी२० मालिका खेळण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू निश्चित केले....
‘प्रत्येक जण यॉर्कर टाकतोय, बाउंसर कोणताच गोलंदाज टाकत नाही’, माजी क्रिकेटरची भारतीय वेगवान गोलंदाजांवर टीका
भारत आणि नामिबिया यांच्यात सोमवारी(९ नोव्हेंबर) आमना-सामना झाला. या सामन्यात भारताने ९ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी त्यांच्या पहिल्या काही षटकांमध्ये....
“मी न्यूझीलंडला टी२० चा आदर्श संघ मानत नाही”; भारतीय दिग्गजाचे वादग्रस्त विधान
संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात केन विलियम्सनच्या नेतृत्वातील न्यूझीलंड संघाने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.....
ना राहुल, ना विराट, ‘हा’ खेळाडू आहे भारतीय संघाची विमा पॉलिसी, भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य
भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत संमिश्र कामगिरी केली. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना सुरू गवसला नव्हता. मात्र, स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजीने प्रभावित....
‘वेस्ट इंडिज संघ येथे फिरायला आलाय’; माजी भारतीय खेळाडूची जहरी टीका
टी२० विश्वचषकातील १४ व्या सामन्यात शनिवारी (२३ ऑक्टोबर) इंग्लंडने वेस्ट इंडीजचा दारुण पराभव केला होता. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला....
‘या’ गोलंदाजाला बसावे लागू शकते बाकावर; दोन दिग्गज भारतीयांनी वर्तविली शक्यता
टी २० विश्वचषक २०२१ च्या पहिल्या सराव सामन्यात भारताने ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय संघाने इंग्लंडचा तीन गडी राखून सहज....
पुढील आयपीएल हंगामात आरसीबीचा कर्णधार बनणार कोण? माजी भारतीय क्रिकेटरने दिले ‘हे’ उत्तर
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा थरार सध्या संयुक्त अरब अमिराती येथे सुरु आहे. अशातच काहीदिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने जाहीर केले आहे की....
‘टी२०त चौकार-षटकार नव्हे अठकारही असावा, सुरुवात आयपीएलपासून व्हावी’, दिग्गजाचा अनोखा प्रस्ताव
सध्या युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत रोज दमदार गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षणाबरोबर फलंदाजाची चौफेर फटकेबाजीही पाहायला मिळत....
‘थाला’च्या आयपीएल अध्यायाचा यंदा होणार शेवट? सीएसके कर्णधाराच्या कारकिर्दीविषयी भविष्यवाणी
चेन्नई सुपर किंग्स संघाला इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखले जाते. या संघाला वर आणण्यात एमएस धोनीचा मोलाचा वाटा राहिला....
मुंबई आणि चेन्नई यांच्यात रंगेल आयपीएल २०२१ चा अंतिम सामना, पाहा कोणी केलंय भाकीत?
सध्या प्रत्येक क्रिकेट चाहता आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. कोविड-१९ साथीमुळे भारतात आयोजलेले आयपीएल २०२१ अर्ध्यातूनच स्थगित करण्यात आले होते.....
केकेआरमध्ये संधी मिळत नसल्याने कुलदीपने व्यक्त केली खंत; म्हणाला, ‘विदेशी कर्णधार समजून घेऊ शकत नाही’
दोन वर्षापूर्वीपर्यंत भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक मानला जायचा. त्याच्या फिरकी गोलंदाजीमुळे विरोधी संघातील मोठमोठ्या फलंदाजांना घाम फुटायचा. त्याने....
“जर कोणी शार्दुल ठाकूरचा फॅन क्लब काढला, तर मला त्याचा पहिला सदस्य बनयला आवडेल”
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना भारतीय संघाने जिंकला. त्याचबरोबर ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मात्र, एक वेळ अशी होती की....
राहुल नव्हे तर सिराज होता ‘सामनावीर’ पुरस्काराचा खरा मानकरी; माजी क्रिकेटरने मांडले मत
इंग्लंड आणि भारत यांच्यात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना ‘होम ऑफ क्रिकेट’ अशी ओळख असलेल्या लाॅर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर....




















