Aakash chopra

“मुंबई इंडियन्समध्ये आहे ‘ही’ कमतरता”, आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य

—
फेब्रुवारी 1, 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची चर्चा आता जोर धरू लागली आहे. संघांनी बर्याच खेळाडूंना करारमुक्त केल्यानंतर नुकत्याच स्पर्धेच्या तारखांची घोषणा झाली. आता, १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे....

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी माजी खेळाडूने निवडला भारताचा संभाव्य संघ, मोहम्मद सिराजला मात्र स्थान नाही

—
जानेवारी 29, 2021

इंग्लंडच्या बहुप्रतिक्षीत भारत दौऱ्याला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होत आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी चेन्नईत दाखल झाले असून २ फेब्रुवारीपासून ते सरावाला सुरुवात करतील.....

‘या’ खेळाडूवर लागेल १९ कोटीची बोली, आकाश चोप्राने वर्तविला अंदाज

—
जानेवारी 26, 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. पुढील महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. हा एक मिनी लिलाव असेल, ज्यामध्ये सर्व संघांकडे आवश्यक असलेल्या....

सीएसके ग्लेन मॅक्सवेलला खरेदी करणार आणि सलामीलाही पाठवणार? भारतीय दिग्गजाचे भाकीत

—
जानेवारी 26, 2021

आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सर्व संघांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी आपल्या रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. स्टीव स्मिथ,....

पहिल्या फाइव्ह विकेट हॉलनंतर ‘असे’ केले भारतीय खेळाडूंनी मोहम्मद सिराजचे स्वागत, पाहा व्हिडिओ

—
जानेवारी 18, 2021

ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चालू असलेली चौथ्या कसोटी सामन्याची लढत अतिशय रोमांचक स्थितीत आली आहे. भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४....

कौतुक तर होणारच! ब्रिस्बेन कसोटीत मोहम्मद सिराजचा ‘फाइव्ह विकेट हॉल’, भारतीय दिग्गजांनी केली प्रशंसा

—
जानेवारी 18, 2021

ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चालू असलेली चौथ्या कसोटी सामन्याची लढत अतिशय रोमांचक स्थितीत आली आहे. युवा भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर....

लायसन्स तर नाय पण गाडी भारी चालवतंय! चिमुकल्याचा ‘हा’ व्हिडिओ सोशलवर हीट

—
जानेवारी 9, 2021

भारत हा क्रिकेटवेड्या लोकांचा देश आहे. इथे मोठ्या इमारतीत राहणाऱ्या श्रीमंतापासून ते गल्ली-बोळात रहाणाऱ्या गरीबांपर्यंत सर्वांच्या नसानसात क्रिकेट भिनलेले असते. लहान मुले तर अगदी प्लॅस्टिकची....

एकच नंबर! पठ्ठ्याने एका हाताने खेचला हेलिकॉप्टर शाॅट, पाहा जबरदस्त व्हिडिओ

—
डिसेंबर 25, 2020

भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रा सोशल मिडीयावर ‘आकाशवाणी’ या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्रिकेट सामन्यांचे विश्लेषण तो करत असतो. त्याचप्रमाणे स्थानिक क्रिकेटमधील....

भारतीय संघ दबावात असल्याचे स्पष्ट; दुसर्‍या कसोटीच्या संघनिवडीवर माजी फलंदाजाची प्रतिक्रिया

—
डिसेंबर 25, 2020

ऑस्ट्रेलियाविरुद्ध २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा आज करण्यात आली. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे मायदेशी परतला....

माजी भारतीय कसोटीपटूने केली ‘या’ खेळाडूची सलामीवीर म्हणून शिफारस

—
डिसेंबर 24, 2020

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय कसोटी संघ जेव्हा मैदानावर उतरेल तेव्हा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बराच बदल दिसून येईल. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न....

गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या चिमुकल्यात दिसली वॉर्नरची झलक; चाहत्यांचा व्हिडिओला मोठा प्रतिसाद

—
डिसेंबर 24, 2020

भारत हा क्रिकेटवेड्या लोकांचा देश आहे. येथील लहानग्या मुलांपासून ते वयस्कर व्यक्तिपर्यंत सर्वांचा क्रिकेट हा आवडता खेळ असतो. केवळ क्रिकेट सामने पाहण्यापर्यंत त्यांचे वेड मर्यादित....

रिषभ पंत दुसरा ऍडम गिलख्रिस्ट! माजी भारतीय क्रिकेटरची मोठी प्रतिक्रिया

—
डिसेंबर 13, 2020

क्रिकेटजगतात एखाद्या क्रिकेटपटूची दुसऱ्या क्रिकेटपटूशी तुलना करण्यात आल्याचे प्रसंग बऱ्याचदा पाहायला मिळतात. नुकतीच प्रसिद्ध भारतीय समालोचक आकाश चोप्रा यांनी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतविषयी मोठी प्रतिक्रिया....

“…म्हणून भारताने ऍडलेडमध्ये प्रकाशझोतातील सामना खेळू नये”, आकाश चोप्राने सांगितले कारण

—
डिसेंबर 12, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये गुरुवारपासून (१७ डिसेंबर) कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला गुलाबी चेंडू कसोटी सामना ऑस्ट्रेलियाच्या ऍडलेड मैदानावर होणार आहे. मात्र....

भारताच्या पराभवानंतर ट्विटरवर मजेशीर मीम्सचा सुळसुळाट, कोहलीला केलं जातंय टार्गेट?

—
नोव्हेंबर 30, 2020

सिडनी येथे झालेल्या दुसर्‍या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ५१ धावांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने धुव्वाधार....

‘त्याला बाद झाल्याने फरक पडत नाही’, माजी दिग्गजाचे पृथ्वी शॉवर टिकास्त्र

—
नोव्हेंबर 23, 2020

भारताचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध समालोचक असलेला आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनेलद्वारे अनेकदा चाहत्यांशी चर्चा करताना दिसून येतो. सध्या तो काही दिवसांपूर्वीच संपलेल्या आयपीएल २०२०....

Previous Next