Aakash chopra
कॅचिंग प्रॅक्टिसची ही पद्धत तुम्हालाही करेल अचंबित, पाहा जबरदस्त व्हिडिओ
क्रिकेटमध्ये कायम फलंदाजी आणि गोलंदाजी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. आकर्षक फटके किंवा भेदक चेंडू चाहत्यांची वाहवा मिळवून जातात. मात्र याशिवाय क्षेत्ररक्षण हा देखील क्रिकेटमधील एक....
कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलचा उत्साह शिगेला! ‘हा’ माजी क्रिकेटर म्हणतोय न्यूझीलंड ६ विकेट्सने जिंकेल सामना
विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी काही दिवस उरले आहेत. ह्या अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेट प्रेमी वाट पाहत आहेत. १८ जून ते २२ जून दरम्यान....
‘भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप नाही जिंकली तरी चालेल, पण…’, भारताच्या माजी सलामीवीराची अजब इच्छा
एकीकडे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात झाली असली तरी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीही वातावरण निर्मिती सुरु झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड....
जेव्हा ब्रेट लीची गोलंदाजी खेळतांना आकाश चोप्राला फुटला होता घाम, पाहा व्हिडिओ
भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा हा सध्याच्या घडीचा एक लोकप्रिय सलामीवीर आहे. आपल्या हिंदीतील बहारदार समालोचनाने तो चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. केवळ टेलिव्हिजन वरील समालोचनच....
“विराट, धोनी व रोहित प्रमाणेच डिव्हिलियर्सलाही मिळते भारतीय चाहत्यांकडून प्रेम”, पाहा कोण म्हणतंय असं
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स सध्या चर्चेत आहे. मागील अनेक दिवसांपासून त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची चर्चा होती. मात्र, त्याने तो निवृत्तीतून माघार घेणार नसल्याचे....
डॉट, नो शॉट अँड आऊट; जेव्हा मॅकग्राच्या पहिल्याच षटकात भारतीय फलंदाजांची झाली होती दयनीय अवस्था
भारताचे माजी सलामीवीर आणि सध्या प्रसिद्ध हिंदी समालोचक असलेले आकाश चोप्रा यांची क्रिकेट कारकीर्द खूपच लहान होती. साल 2003 मध्ये पदार्पण केलेल्या आकाश चोप्रा यांनी....
‘मी बेनक्रॉफ्टच्या बाजूने’, बॉल टेम्परिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या खेळाडूस भारतीय दिग्गजाचा पाठिंबा
सन २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौर्यादरम्यान बॉल टेम्परिंग प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या प्रामाणिकपणाबद्दलही प्रश्न उपस्थित केला जात....
“त्याला पाचव्या क्रमांकावर खेळवा किंवा मंगळावर, काहीही फरक पडत नाही”, दिग्गजाने एबीवर उधळली स्तुतीसुमने
क्रिकेटजगतात आपल्या चौफेर फटकेबाजीमुळे ‘मिस्टर 360’ अशी ओळख मिळवलेला क्रिकेटपटू म्हणजे एबी डिविलियर्स. त्याने आजपर्यंत आपल्या फलंदाजीने अनेक दिग्गजांसह चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. पण त्याने....
बड्या खेळाडूने निवडले आयपीएल इतिहासातील ५ दिग्गज फलंदाज, गेल-धोनीला दिलं नाही स्थान
जगातील अव्वल दर्जाची मानली जाणारी टी-20 क्रिकेट लीग आयपीएलच्या 14 व्या पर्वाला दोनच दिवसात सुरूवात होणार आहे. तत्पुर्वी या पर्वाच्या अगोदर ज्येष्ठ खेळाडू आणि क्रिकेटतज्ञ....
रिषभचा चेंडू सीमापार जाऊनही चौकार नाही, विश्वचषकात असं झालं असतं तर? भारतीय दिग्गज संतापला
गेल्या काही दिवसांपासून डीआरएसच्या निर्णयांवरुन क्रिकेट जगतात घमासान चालू आहे. अशातच इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी (२६ मार्च) पुणे येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यातही डीआरएसच्या अनाकलनीय तरतूदीमुळे भारताला....
भारत आणि मुंबई इंडियन्स संघात सामना झाला तर कोण जिंकणार? आकाश चोप्राने दिले उत्तर
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील टी२० मालिकेत भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला. या मालिकेतील विजयात युवा खेळाडूंचा देखील....
इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत चेतेश्वर पुजारा शतक झळकावेल, दिग्गजाची भविष्यवाणी
चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून(५ फेब्रुवारी) सुरु झाला आहे. एमएस चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर....



















