Abhishek Sharma Fifty in IPL

पंजाब किंग्जविरुद्ध फिफ्टी करताच अभिषेकचा वर्ल्ड रेकॉर्ड! आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच फलंदाज

एप्रिल 11, 2026

आयपीएल २०२६ मध्ये आज (शनिवार, ११ एप्रिल) पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स यांच्यात खेळला जात आहे. यामध्ये हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना सुरूवातच स्फोटक केली.....