Ajay Ratra

Ajay Ratra

निवडकर्ते अजय रात्रा यांना किती पगार मिळणार? मुख्य निवडकर्त्याला बीसीसीआय देते ‘इतके’ वेतन

बीसीसीआयने टीम इंडियाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज अजय रात्रा यांची निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. सलील अंकोला यांची जागा घेणारे रात्रा हे भारतीय बोर्डाच्या निवड ...

Ajay Ratra

बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी भारताच्या निवड समितीत मोठा बदल, ‘या’ दिग्गजाची एन्ट्री

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी (3 सप्टेंबर) अजय रात्रा यांची भारताच्या पुरुष संघाच्या निवड समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. ते सलील अंकोला ...

India-vs-West-Indies-Anil-Kumble

संघ 1, आणि गोलंदाज 11: भारताची क्रिकेटविश्वातील सर्वात दुर्मिळ घटना, प्रत्येक क्रिकेटप्रेमीने वाचाच

क्रिकेटमध्ये दोन कौशल्य प्रामुख्याने वापरली जातात ती म्हणजे बॅटिंग आणि बॉलिंग. प्रत्येक क्रिकेटर यापैकी एका कौशल्यात नक्कीच पारंगत असतो. टीम कॉम्बिनेशनचा विचार करताना एखाद-दोन ...

Roger-Binny-And-Chetan-Sharma

‘कशी’ असू शकते भारतीय संघाची नवीन निवड समिती, सहा उमेदवारांची नावे चर्चेत

भारतीय संघाला नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात अपयश मिळाले. उपांत्या सामन्यात इंग्लंडकडून तब्बल 10 विकेट्सने पराभव स्वीकारल्यानंतर संघ आणि संघ व्यवस्थापन टीकाकारांच्या निशाण्यावर आले. ...

जेव्हा भारतीय संघाच्या अकराच्या अकरा खेळाडूंनी केली होती गोलंदाजी, वाचा त्या सामन्याबद्दल

भारतीय संघात बरेच प्रतिभावान गोलंदाज होऊन गेले. फिरकी आणि जलदगती गोलंदाजांनी संघाला कसोटी क्रिकेटमध्ये बरेच सामने जिंकून दिले आहेत. काही वेळा असं ही झालं ...

rahul-dravid

आता फक्त औपचारिकता बाकी! मुख्य प्रशिक्षकपदासाठी द्रविडने केला अर्ज

टी२० विश्वचषक २०२१ नंतर भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार असून राहुल द्रविडनेही या पदासाठी अर्ज केला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल ...

बस्स… आता चर्चा थांबवा; पंत-साहामध्ये ‘हा’ यष्टीरक्षक विरुसारखा बिनधास्त, तोच सध्या सर्वोत्कृष्ट

भारतीय संघात गेल्या काही वर्षांपासून यष्टीरक्षक फलंदाजाच्या भूमिकेसाठी चांगलीच स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. एमएस धोनी भारतीय संघात असताना दिनेश कार्तिकला खेळण्याची संधी मिळत ...

टीम इंडियाला मिळाला नवा प्रशिक्षक, रमेश पोवार झालेत भारतीय संघाचे नवे महागुरू

काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला भारतीय संघासाठी प्रशिक्षक शोध मोहिम सुरु केली होती. अखेर या भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची ...

आयपीएल २०२१ आधी दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात सामील झाला दिग्गज खेळाडू; सांभाळणार ‘ही’ भूमीका

आयपीएल 2021 ची सर्वत्र जोरदर तयारी सुरू आहे. सर्व संघ आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. परंतु यामध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी अडचण अशी आहे की, संघाचा नियमित ...

सर्वात युवा यष्टीरक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारे ३ भारतीय; पार्थिव पटेल ‘या’ क्रमांकावर

भारतीय संघाचा धडाकेबाज यष्टीरक्षक पार्थिव पटेलने आज आपल्या १८ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी भारतीय संघाकडून पदार्पण ...

मराठीत माहिती- क्रिकेटर अजय रात्रा

संपुर्ण नाव- अजय रात्रा जन्मतारिख- 13 डिसेंबर, 1981 जन्मस्थळ- फरिदाबाद, हरियाणा मुख्य संघ- भारत आणि हरियाणा फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज गोलंदाजीची शैली- उजव्या ...

आशिया खंडाबाहेर धोनीला हा पराक्रम कधीही जमलाच नाही पण पंतने मात्र…

आशिया खंडाबाहेर केवळ ४ भारतीय यष्टीरक्षकांना कसोटीत शतकी खेळी करता आल्या आहेत. यष्टीरक्षक म्हणून आशिया खंडाबाहेर सर्वाधिक सामने खेळणाऱ्या धोनीला मात्र असा विक्रम कधीही ...

२० वर्षीय रिषभ पंत तिसऱ्या कसोटीत चमकला, केला मोठा पराक्रम

नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडे २९२ धावांची मोठी आघाडी आहे. इंग्लंडचा पहिला डाव १६१ धावांतच कोलमडला. यामुळे ...

रिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना 18 आॅगस्टपासून ट्रेंट ब्रीज येथे सुरु होत आहे. 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारत 0-2 असा पिछाडीवर आहे. ...

कसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी

नाॅटिंगघम | भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना १८ आॅगस्टपासून ट्रेंट ब्रीज येथे सुरु होत आहे. भारतीय संघाल पहिल्या कसोटी सामन्यात केवळ ३१ धावांनी पराभवाला ...