Ajinkya Rahane Visit School

VIDEO: पत्नी आणि मुलीसह अजिंक्य रमला बालपणीच्या आठवणींत; दिली शाळेला सदिच्छा भेट

मार्च 9, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. रणजी ट्रॉफी २०२२ (Ranji Trophy 2022) मध्ये मुंबईसाठी खेळताना त्याची कामगिरी....