all-rounder
आयसीसी क्रमवारीतही स्टोक्सची फटकेबाजी, पहा कोण आहे कोणत्या जागी
काल(२० जुलै) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात मँचेस्टर येथे दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यानंतर आज आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत....
स्टोक्स झाला ओपनर ते ११व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा ५वा खेळाडू, पहा बाकी ४ क्रिकेटपटूंची नावं
क्रिकेट संघात बऱ्याचदा प्रत्येक खेळाडूचा फलंदाजी क्रमांक जवळपास निश्चित असतो. तो क्रिकेटपटू अनेक वर्षे त्याच क्रमांकावर फलंदाजी करताना दिसतो. खूप कमीवेळा त्याचा फलंदाजी क्रमांक बदलतो.....
भारत- इंग्लंड विश्वचषक सामन्यातील वाद वाढला, या कारणाने पाकिस्तानी क्रिकेटर्सही..
मुंबई । गतवर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध विजयाच्या इराद्याने मैदानात उतरला नव्हता असे वादग्रस्त विधान इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने केले होते.....
भविष्यात टीम इंडियाकडून अष्टपैलू म्हणून खेळण्याची क्षमता असलेले ३ खेळाडू
क्रिकेट या खेळात जसे फलंदाजांची आणि गोलंदाजांची भूमीका महत्त्वाची असते तशीच अष्टपैलू क्रिकेटपटूंचीही महत्त्वाची भूमीका असते. अष्टपैलू खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करत असल्याने संघाला समतोल....
पाकिस्तानचा खेळाडू म्हणतो, पंड्याकडे खूप पैसा आलाय; म्हणून नाही करत मेहनत
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची सर्वजण प्रशंसा करतात. तसेच त्याच्या यॉर्करने सर्वांना वेड लावले आहे. परंतु पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अब्दुल रझाकने त्याला....
भारताचे ३ महान अष्टपैलू, ज्यांनी विकेट व धावा घेऊन दिलेत सामने जिंकून
क्रिकेटमध्ये जसे फलंदाज आणि गोलंदाज महत्त्वाचे असतात तसेच अष्टपैलू क्रिकेटपटू महत्त्त्वाचे असतात. अष्टपैलू खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करत असल्याने संघाला समतोल साधून देतात. आत्तापर्यंत भारतीय....
हेल्मेट घालून गोलंदाजी करणारा अँड्र्यू एलिस निवृत्त
न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू एलिसने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ३७ वर्षीय एलिसची १८ वर्षांची क्रिकेट कारकिर्द राहिली आहे. त्याने न्यूझीलंडकडून १५ वनडे आणि....
टी२० सामन्यात हार्दिक पंड्याचे तुफानी शतक; अर्ध्या संघालाही पाठवले तंबूत
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने सध्या सुरु असलेल्या डीवाय पाटील टी20 स्पर्धेत मंगळवारी(3 मार्च) अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने रिलायंस 1 कडून खेळताना नियंत्रक आणि....
“बुमराह माझ्यासाठी बेबी बॉलर”, पाकिस्तानच्या या क्रिकेटपटूने केले मोठे भाष्य
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत अनेकदा शानदार कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिले आहेत. तसेच बुमराह हा आयसीसीच्या कसोटी आणि वनडे क्रमवारीतही....
आतापर्यंत प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारे फक्त दोन खेळाडु!
प्रो कबड्डी सीजन ७ ला आजपासून सुरुवात होत आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सीजन मध्ये प्रो कबड्डीत अनेक विक्रम झाले आहेत. प्रो कबड्डीत दिवसेंदिवस नवीन विक्रम....
शाकिब अल हसनने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा पहिलाच क्रिकेटपटू
बर्मिंगहॅम। मंगळवारी(2 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 28 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने उपांत्य....
११३३ खेळाडूंपैकी असा मोठा विश्वविक्रम करणारा शाकिब अल हसन पहिलाच!
साउथँम्पटन। सोमवारी(24 जून) 2019 विश्वचषकात 31 वा सामना बांगलादेश विरुद्ध अफगणिस्तान संघात पार पडला. या सामन्यात बांगलादेशने 62 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशच्या या विजयात शाकिब....
जगातील सर्वच दिग्गज क्रिकेटपटूंचे विक्रम मोडले बांगलादेशच्या शाकिबने
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने इंग्लंडचा माजी महान खेळाडू इयान बाॅथमचा मोठा विक्रम मोडला आहे. त्याने हा विक्रम बांगलादेश विरुद्ध विंडीज कसोटी सामन्यात केला.....
विंडीज विरुद्ध सराव सामन्यासाठी भारत एकादशची घोषणा; बावणे, शाॅचा समावेश
मुंबई | विंडीजविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यासाठी भारत एकादश संघाची आज घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्राच्या अंकित बावणेचा समावेश करण्यात आला आहे. या सामन्यासाठी संघाचे कर्णधारपद....
पुणे- मुंबईत वनडे सामन्यांची मेजवानी, विंडीजच्या भारत दौऱ्याची घोषणा
मुंबई | विंडीज संघाच्या भारत दौऱ्याची घोषणा झाली असुन आॅक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या दौऱ्यात २ कसोटी, ५ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.....




