Ambati Rayudu

virat kohli

काय सांगता! आयपीएल लिलावात आरसीबी ‘या’ तीन खेळाडूंवर खर्च करू शकते तब्बल २७ कोटी

—
फेब्रुवारी 8, 2022

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ स्पर्धा (IPL 2022) नेहमीपेक्षा वेगळी होणार आहे. या हंगामापासून आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स आणि अहमदाबाद टायटन्स हे दोन नवे संघ सामील होत....

csk

मुंबई आणि सीएसकेसह तब्बल पाचवेळा आयपीएल ट्रॉफी उंचावणारा ‘हा’ भिडू आहे तरी कोण?

—
फेब्रुवारी 2, 2022

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा १५ वा (indian premier league ) हंगाम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. या स्पर्धेत ८ नव्हे तर १० संघ विजेतेपद....

Dinesh Karthik and Ambati Rayudu

विश्वचषकात स्थान मिळाले नाही म्हणून घेतलेली निवृत्ती, पण आता तोच खेळाडू म्हणतो, ‘आणखी ३ वर्षे खेळायचंय’

—
डिसेंबर 30, 2021

भारतात सध्या अनेक गुणवान क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा दाखवत आहेत, तसेत काही अनुभवी खेळाडू स्वत:ला सिद्ध करत आहेत. यात अंबाती रायडूचाही समावेश आहे. आता....

Ambati-Rayudu

रबाडा, अय्यरच्या प्रयत्नांमुळे रायुडू दुर्देवीरित्या धावबाद, ‘हा’ नकोसा विक्रम करणारा बनला दुसरा चेन्नईकर

—
ऑक्टोबर 11, 2021

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवार रोजी (१० ऑक्टोबर) आयपीएल २०२१ चा पहिला क्वालिफायर सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने....

डीआरएसनं वाचवलं, पण रायुडूच्या ‘बाज की नजरे’पासून वाचणं लई कठीण बुवा! पाहा शुबमनचा रनआऊट

—
सप्टेंबर 26, 2021

कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स (केकेआर वि. सीएसके) यांच्या दरम्यान आयपीएल २०२१चा ३८ वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून....

अविश्वसनीय गुणवत्ता असूनही संपूर्ण कारकीर्दीत वादग्रस्त राहिलेला अंबाती रायडू

—
सप्टेंबर 23, 2021

१६ एप्रिल २०१९ ला इंग्लंडमध्ये आयोजित २०१९ क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधारपद विराट कोहलीच्या हाती होते. तर, दिमतीला रोहित शर्मा, एमएस....

रायुडू-चहरच्या दुखापतींविषयी प्रशिक्षक फ्लेमिंग यांचा महत्त्वपूर्ण खुलासा, म्हणाले…

—
सप्टेंबर 20, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाच्या उत्तरार्धाची सुरुवात एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवून केली. दुबई येथे झालेल्या या....

जायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का? धोनीने दिले ‘हे’ उत्तर

—
सप्टेंबर 20, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाच्या उत्तरार्धाला रविवारपासून (१९ सप्टेंबर) दुबई येथे सुरुवात झाली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्सने २० धावांनी शानदार....

मुंबईविरुद्ध सामना जिंकला, पण चेन्नईला मोठा धक्का, रायडू फलंदाजी करताना झाला जखमी, पाहा व्हिडिओ

—
सप्टेंबर 20, 2021

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील रंगतदार सामन्याने इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र, या सामन्यात चेन्नईला मोठा धक्का बसला. त्यांचा....

‘झिरों’मध्ये नंबर १ आहेत रोहित, रायुडूसह ‘हे’ ५ क्रिकेटर; अजून फक्त १ चूक, मग मोडतील नकोसा रेकॉर्ड

—
सप्टेंबर 17, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा टप्पा अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. येत्या २ दिवसांत म्हणजे १९ सप्टेंबरपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील....

रायुडूच्या थ्रीडी ट्विटबद्दल तब्बल २ वर्षांनी विजय शंकरने सोडले मौन; म्हणाला, “मी काहीच चुकीचं केलं नव्हतं”

—
मे 17, 2021

भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याला थ्रीडी क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाते. २०१९ सालच्या विश्वचषकावेळी तत्कालिन संघ निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी शंकरला हे नाव दिले होते.....

“यंदा सीएसके चांगली कामगिरी करेल, अशी मला अपेक्षाच नव्हती” न्यूझीलंडच्या माजी अष्टपैलूचे धक्कादायक वक्तव्य

—
मे 6, 2021

गतवर्षी यूएई मध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. चेन्नई सुपर किंग्ज संघाला ७ व्या क्रमांकांवर समाधान....

सिक्सर किंग! आयपीएल २०२१मध्ये खणखणीत षटकारांचा पाऊस पाडणारे शिलेदार, अव्वलस्थानी आहे ‘हा’ भारतीय

—
मे 5, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. ९ एप्रिलपासून सुरू झालेल्या या....

कृणालच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे चेंडू सीमापार, मग काय गोलंदाज बोल्टचा चढला पारा; बघा व्हिडिओ

—
मे 2, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या २७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई....

मुंबई आणि चेन्नईच्या उत्कंठावर्धक सामन्यादरम्यान धवल कुलकर्णीचा ‘हा’ मोठा विक्रम राहिला दुर्लक्षित

—
मे 2, 2021

आयपीएल 2021 स्पर्धा खऱ्या अर्थाने रेकॉर्ड ब्रेकिंग ठरत आहे. या मोसमात असे अनेक विक्रम झाले आहेत ज्यांची कल्पना मागील काही वर्षात करणे अवघड होती. नुकत्याच....

Previous Next