Andrew Balbirnie
आयर्लंडला हलक्यात घेणं परवडणारं नाही, टीम इंडियासाठी ‘हे’ 5 खेळाडू ठरू शकतात धोकादायक
टीम इंडिया 5 जून (बुधवार) रोजी आयर्लंडविरुद्ध आपल्या टी20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. उभय संघांमधील हा सामना रात्री 8 वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय....
ऋतू-रिंकूच्या धमाक्यानंतर गोलंदाजांची कमाल! आयर्लंडला मात देत टीम इंडियाचा मालिकाविजय
आयर्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा टी20 सामना डब्लिन येथे येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात आपले वर्चस्व....
संघ विश्वचषकातून बाहेर पडताच कर्णधाराने दिला राजीनामा, क्रिकेटविश्वात खळबळ
क्रिकेटविश्वात एका पाठोपाठ एक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशात आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. आयर्लंड संघाचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नी याने कर्णधारपदाचा राजीनामा....
किवी संघाची टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सुपर एंट्री, न्यूझीलंडचा आयर्लंडवर 35 धावांनी विजय
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup)च्या स्पर्धेत शुक्रवारी (4 नोव्हेंबर) सुपर 12चा 37वा सामना न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड (NZvIRE)यांच्यात खेळला गेला. ऍडलेडच्या ओव्हलवर खेळला गेलेला हा....
‘देव तारी त्याला कोण मारी’ , क्लीन बोल्ड होऊनही वाचला ‘हा’ पठ्ठ्या
टी20 विश्वचषक 2022 ( T20 World Cup 2022) मध्ये सोमवारी ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात ब्रिस्बेन येथे सामना झाला. या सामन्यात एक मजेशीर घटना घडली जी....
मेलबर्नमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या आयर्लंडचा इंग्लंडला धक्का, सामना 5 धावांनी टाकला खिशात
टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. बुधवारी (26 ऑक्टोबर)इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यात सुपर 12चा विसावा सामना खेळला गेला. मेलबर्न....
अरे काय हे, लॉर्कन टकरचे नशीबच फुटके! विचित्र पद्धतीने रनआऊट, व्हिडिओ व्हायरलं
टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत बुधवारी (26 ऑक्टोबर) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यात सुपर 12चा विसावा सामना खेळला गेला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) खेळल्या....
दोन वेळेचा चॅम्पियन टी20 विश्वचषकातून ‘आऊट’! आयर्लंड वेस्ट इंडिजचा पराभव करत सुपर 12मध्ये ‘इन’
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात शुक्रवारी (21 ऑक्टोबर) पहिल्या फेरीत गट बमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध आर्यलंड यांच्यात सामना खेळला गेला. बेलेरिव ओवल, होबार्ट येथे खेळला....
पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने रचला मोठा विक्रम; मोठ-मोठे खेळाडू पडले मागे
भारतीय संघाने आयर्लंडच्या दौऱ्याची विजयी सुरूवात केली आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २६ जूनला झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात आयर्लंडवर ७ विकेट्सने....
फुटबॉल अन् बरंच काही, आयर्लंडशी दोन हात करण्यापूर्वी टीम इंडियाची मस्ती
भारताचा आयर्लंड येथे पोहोचलेला संघ दोन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याकडे सोपवले आहे. भारत विरुद्ध आयर्लंड....
शुभमंगल सावधान! टी२० मालिकेपूर्वी आयर्लंडचा कर्णधार अडकला लग्नबंधनात, पत्नीही आहे खेळाडू
एकीकडे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. तर दुसरीकडे हार्दिक पंड्या याच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाची दुसरी तुकडी आयर्लंड दौऱ्यावर गेली आहे. या....
आयर्लंड विरुद्ध भारत: पहिल्या टी२० सामन्यात पावसाचा व्यत्यय? वाचा हवामान आणि खेळपट्टी काय म्हणते ते
भारतीय संघ शुक्रवारी (२४ जून) आयर्लंडची राजधानी डबलिन येथे पोहोचला आहे. या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध भारत (Ireland vs India) दोन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे.....
भारताविरुद्ध दोन हात करण्यास आयर्लंडचा संघ झाला सज्ज, ‘या’ खेळाडूंवर असणार विशेष लक्ष
भारताचा एक संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये कसोटीसाठी सराव सामना खेळत आहे, तर दुसरा संघ आयर्लंडमध्ये पोहोचला आहे. आयर्लंड दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची टी२०....
टी20 क्रिकेटमध्ये आयपीएल सर्वोच्च स्थानावर, आंतरराष्ट्रीय कर्णधाराचे मोठे विधान
इंडियन प्रीमियर लीगबाबत (आयपीएल) अनेकांनी आपली मते मांडली आहेत. त्यातील बहुतेकांनी आयपीएल ही क्रिकेटपटूंसाठी एक चांगला पर्याय आहे असे म्हटले आहे. २००८ पासून सुरू झालेल्या....
आयर्लंडच्या क्रिकेटरला होतोय स्टेडियमधील खुर्च्यांचा त्रास, चेंडू शोधायला जातोय खूप वेळ
इंग्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी रोझ बाऊलच्या मोकळ्या स्टेडिअममध्ये क्रीम रंगाच्या खुर्च्या असल्यामुळे पांढरा चेंडू शोधण्याच्या बाबतीत आयर्लंडने चिंता व्यक्त केली आहे. मालिकेतील ३ सामने जैविक-....



















