Argentinian football superstar

लिओनेल मेस्सी बालमैत्रीणीबरोबर अडकला विवाहबंधनात

जुलै 2, 2017

प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी विवाहबंधनात अडकला आहे. मेस्सीने आपली बालमैत्रिण अँटोनेला रिकुज्जोसोबत विवाह केला आहे. अर्जेंटिनामधील सिटी सेंटर रोसारियो कॉम्प्लेक्समध्ये पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला क्रीडा....