Ashes Test
सिडनी कसोटीत अनोखा नजारा, 138 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.....
VIDEO: 15 वर्षांचा दुष्काळ संपला! ऑस्ट्रेलियात इंग्लंडची ऐतिहासिक कसोटी विजयगाथा; स्टुअर्ट ब्रॉड भावुक
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर तब्बल 5468 दिवसांचा दुष्काळ संपवत इंग्लंडने अखेर ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. ॲशेस 2025-26 मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 4....
ऐतिहासिक बॉक्सिंग डे कसोटी महागात पडली; ऑस्ट्रेलियाला 60 कोटी रुपयांचा फटका, नेमकं प्रकरण पाहा…
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मेलबर्न येथे सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील चौथी कसोटी दोन दिवसांत संपली. बॉक्सिंग डे, 26 डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या सामन्यात पहिल्याच....
WTC 2025-27: गुणतालिकेत उलथापालथ; इंग्लंडचा फायदा, ऑस्ट्रेलियाचा पहिला पराभव
इंग्लंड क्रिकेट संघाने अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला चार गडी राखून पराभूत करत मोठा पराक्रम केला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने....
AUS vs ENG: स्टीव्ह स्मिथचा 8 वर्षांपासूनचा विक्रम मोडला; कर्णधार म्हणून पहिल्यांदाच असा दिवस पाहावा लागला
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अॅशेस 2025-26 कसोटी मालिकेतील चौथा सामना अवघ्या दोन दिवसांत संपला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाला चार....
AUS vs ENG: सलग 3 पराभवानंतर अॅशेसमध्ये इंग्लंडचे खाते उघडले; मेलबर्नमध्ये कांगारुंचा दारुण पराभव
इंग्लंड क्रिकेट संघाने अखेर यंदाच्या अॅशेस मालिकेत आपले खाते उघडले आहे. शनिवारी, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्सने पराभव केला.....
अॅशेसमध्ये स्टीव्ह स्मिथची सरासरी घसरली; बॉक्सिंग डे कसोटीत स्मिथ फक्त 9 धावांवर बाद
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे खेळला जात आहे. या बॉक्सिंग डे कसोटीत इंग्लंडचा कर्णधार....
AUS vs ENG: बॉक्सिंग-डे कसोटीत मिचेल स्टार्क इतिहास रचणार? या बाबतीत नंबर-1 गोलंदाज बनण्याची संधी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 2025-26 च्या अॅशेस मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून यजमान संघाने आधीच 3-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा सामना 26....
बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची संघाची घोषणा; 4 वर्षांनंतर या गोलंदाजाचे दमदार पुनरागमन!
26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. या कसोटीसाठी स्टीव्ह स्मिथ संघात पुनरागमन करत आहे, तर नियमित कर्णधार....
WTC Points Table: भारतापेक्षाही इंग्लंडची अवस्था वाईट, ऑस्ट्रेलियाची दादगिरी कायम
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या अॅशेस कसोटीत इंग्लंडचा 82 धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी निर्णायक आघाडी घेतली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने....
Ashes Test: मिचेल स्टार्कचा ऐतिहासिक पराक्रम, अँडरसनचा विक्रम मोडीत
अॅशेस 2025-26 च्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला. अॅडेलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 82 धावांनी हरवून अॅशेसचे विजेतेपद कायम ठेवले. ऑस्ट्रेलियाने अवघ्या 11 दिवसांत....
फक्त 11 दिवसांत ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिका जिंकली, इंग्लंडचे स्वप्न पुन्हा भंगले
अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने इंग्लंडचा 82 धावांनी पराभव करत मालिका आपल्या नावावर केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच कसोटींच्या मालिकेत 3-0 अशी....
AUS vs ENG: ग्लेन मॅक्ग्राला मागे टाकत नॅथन लायनचा भीमपराक्रम, आता फक्त शेन वॉर्नच पुढे
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅडलेड येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नाथन लायनने एक उल्लेखनीय कामगिरी केली. इंग्लंडच्या दोन फलंदाजांना बाद करून नाथन....
जोफ्रा आर्चरने पंजा उघडला, पण तिसऱ्या अॅशेस कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाची पकड मजबूत
अॅडिलेडमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या अॅशेस कसोटी सामन्यावर यजमान ऑस्ट्रेलियाने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने पाच विकेट्स घेत प्रभावी कामगिरी....
तिसऱ्या सामन्यादरम्यान संघाला मोठा धक्का; स्टार खेळाडू बाहेर!
अॅडलेडमध्ये होणाऱ्या तिसऱ्या Ashes कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला आहे. स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ आजारपणामुळे सामन्यातून बाहेर पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्मिथ अस्वस्थ....















