ASHES TEST 2025-26
जो रूटने अवघ्या 15 धावा करत इतिहास रचला; असा पराक्रम करणारा ठरला इंग्लंडचा पहिला क्रिकेटपटू
मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या अॅशेस कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव केला. इंग्लंडच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तथापि, या सामन्यात इंग्लंडचा....
बॉक्सिंग डे कसोटीत गोलंदाजांचे वर्चस्व; अॅशेसच्या 100 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदाच हा प्रसंग
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील या....
रवि शास्त्री इंग्लंडचे नवे प्रशिक्षक बनणार? अॅशेस पराभवानंतर इंग्लंडच्या दिग्गजाची मोठी शिफारस
ऑस्ट्रेलियातील आणखी एका निराशाजनक अॅशेस दौऱ्यानंतर इंग्लंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅकुलम यांच्यावरचा दबाव सातत्याने वाढताना दिसत आहे. अॅशेस मालिकेत अवघ्या 11 दिवसांत इंग्लंडने....
क्रिकेट विश्वात खळबळ! अॅशेस पराभवानंतर इंग्लंड खेळाडूंवर मद्यपानाचे गंभीर आरोप
अॅशेस मालिकेत सलग तीन कसोटी सामने गमावल्यानंतर इंग्लंड क्रिकेट संघावर तीव्र टीका होत आहे. दरम्यान, इंग्लंडच्या एका खेळाडूबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इंग्लंड आणि....
बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी संघात मोठे बदल; कर्णधार आणि स्टार फिरकीपटू बाहेर
मेलबर्नमध्ये होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ऑफस्पिनर टॉड मर्फी आणि वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन यांना अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीसाठी....
Ashes Test: मिचेल स्टार्कचा ऐतिहासिक पराक्रम, अँडरसनचा विक्रम मोडीत
अॅशेस 2025-26 च्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला. अॅडेलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 82 धावांनी हरवून अॅशेसचे विजेतेपद कायम ठेवले. ऑस्ट्रेलियाने अवघ्या 11 दिवसांत....
फक्त 11 दिवसांत ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिका जिंकली, इंग्लंडचे स्वप्न पुन्हा भंगले
अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने इंग्लंडचा 82 धावांनी पराभव करत मालिका आपल्या नावावर केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच कसोटींच्या मालिकेत 3-0 अशी....












