asia cup 2025

आशिया कप 2025: या दोन संघांनी गमावले आपले सर्व सामने, जेतेपदाचे स्वप्न धुळीस

—
सप्टेंबर 20, 2025

भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांनी आशिया कप 2025च्या सुपर 4 फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. या संघांनी गट टप्प्यात चांगली कामगिरी केली आणि पुढील....

आशिया कप ग्रुप स्टेजमध्ये भारताचा दबदबा; श्रीलंकेलाही मागे टाकले, पाकिस्तान जवळपासही नाही

—
सप्टेंबर 20, 2025

आशिया कप 2025च्या 12व्या सामन्यामध्ये भारताने ग्रुप-ए मध्ये ओमानला 21 धावांनी पराभूत करून सलग तीन सामने जिंकले. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने ग्रुप स्टेजमध्ये पहिल्या....

आशिया कप 2025 : टीम इंडियाचे सुपर-4 वेळापत्रक झाले फाइनल; पाकिस्तान व्यतिरिक्त ‘या’ दोन संघांशीही भिडणार

—
सप्टेंबर 20, 2025

आशिया कप 2025 मध्ये ओमानविरुद्धच्या भारतीय संघाच्या सामन्यानंतर, संपूर्ण सुपर फोर वेळापत्रक निश्चित झाले आहे. ग्रुप अ मधून भारत आणि पाकिस्तानने आधीच पुढील फेरीत आपले....

ओमानने भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी तरसवलं, 14 सामन्यांनंतर विकेटलेस कामगिरी

—
सप्टेंबर 20, 2025

आशिया कपच्या 12व्या सामन्यात भारतीय संघाने संजू सॅमसनच्या जबरदस्त अर्धशतकाच्या जोरावर ओमानवर 21 धावांनी विजय मिळवला. भारताने 20 ओवरमध्ये 8 विकेट गमावून 188 धावा केल्या.....

IND vs PAK: टीम इंडियाचा स्टार खेळाडू जखमी, सुपर-4 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यावर शंका

—
सप्टेंबर 20, 2025

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया कप 2025 मध्ये विजयाची मालिका सुरू ठेवली आहे. ग्रुप अ मध्ये, टीम इंडियाने 19 सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे....

पाकिस्तान सामन्यापूर्वी सूर्याने वाढवली चिंता, कर्णधार फलंदाजीसाठी उतरलाच नाही

—
सप्टेंबर 20, 2025

भारतीय क्रिकेट संघाने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात ओमानचा 21 धावांनी पराभव केला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने प्लेइंग....

अर्शदीप सिंगचा नाद खुळा रेकाॅर्ड! टी20 क्रिकेटमध्ये केला भीमपराक्रम, बुमराह-सिराजही फेल

—
सप्टेंबर 20, 2025

भारतीय क्रिकेट संघाने टी20 आशिया कप 2025च्या त्यांच्या शेवटच्या गट टप्प्यातील सामन्यात ओमानचा 21 धावांनी पराभव केला. ओमानने सामन्यात भारताला कठीण आव्हान दिले, परंतु शेवटी....

आशिया कप 2025: निसटत्या विजयासह टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक, ओमानचा 21 धावांनी पराभव

—
सप्टेंबर 20, 2025

आशिया कप 2025च्या शेवटच्या साखळी फेरीच्या सामन्यात भारताने ओमानचा 21 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 188 धावा केल्या आणि ओमानसमोर 189 धावांचे लक्ष्य....

सॅमसनची शानदार खेळी! भारतानं ओमानसमोर ठेवला 189 धावांचा डोंगर

—
सप्टेंबर 19, 2025

आशिया कप 2025च्या शेवटच्या साखळी सामन्यात ओमानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 गडी गमावून 188 धावा केल्या. शेख झायेद स्टेडियमवर भारताकडून संजू सॅमसनने....

IND vs Onam : वेळ मिळाला पण टायमिंग नाही; संजू सॅमसनने तरीही खेचली फिफ्टी

—
सप्टेंबर 19, 2025

आशिया कप 2025 चा शेवटचा लीग सामना भारत आणि ओमान यांच्यात खेळला गेला. असे म्हटले जात होते की हा सामना सुपर फोरपूर्वी भारताचा सराव सामना....

Asia Cup: टीम इंडियाचा भीमपराक्रम, टी20 क्रिकेटमध्ये गाठला अनोखा टप्पा

—
सप्टेंबर 19, 2025

भारतीय क्रिकेट संघ 2025 च्या टी20 आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करत आहे, संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. भारताने पहिल्या सामन्यात....

आशिया कप सुपर-4 फॉरमॅटचं समीकरण नेमकं कसं? जाणून घ्या भारताला फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागणार?

—
सप्टेंबर 19, 2025

आशिया कप 2025 स्पर्धेचा (Asia Cup 2025) फायनल सामना रविवार, 28 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील सुपर-4 मध्ये कोणत्या संघांना स्थान मिळाले ते ठरले....

IND vs OMAN: शुबमन गिलच्या दांड्या गुल! ओमानविरुद्ध केवळ 5 धावांवर बाद

—
सप्टेंबर 19, 2025

IND vs OMAN: भारतीय संघ आज (19 सप्टेंबर) शेख झायेद स्टेडियमवर ओमानविरुद्ध आशिया कप 2025 चा शेवटचा लीग सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार....

पाकिस्तानी संघात सगळंच उलटं! ओपनर झाला विकेट टेकर, तर गोलंदाज बनला फिनिशर

—
सप्टेंबर 19, 2025

पाकिस्तान क्रिकेट संघ: यंदाच्या टी20 आशिया कपमध्ये, पाकिस्तानी संघाला भारताविरुद्ध 7 विकेटने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर, पाकिस्तानी संघाने युएईविरुद्ध सामना खेळण्यासाठी प्रचंड नाट्य केले असले....

IND vs OMAN: टीम इंडियाने जिंकला टाॅस, फलंदाजीचा निर्णय! प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल!!

—
सप्टेंबर 19, 2025

IND vs OMAN: भारतीय संघ आज (19 सप्टेंबर) शेख झायेद स्टेडियमवर ओमानविरुद्ध आशिया कप 2025 चा शेवटचा लीग सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार....

Previous Next