asia cup 2025

फ्री.. फ्री.. फ्री….. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, आशिया कप 2025च्या सर्व सामन्यांची तिकीटं मोफत

—
ऑगस्ट 26, 2025

29 ऑगस्टपासून बिहारमधील राजगीर येथे पुरुष हॉकी आशिया कप 2025 सुरू होत आहे, सर्व संघ बिहारमध्ये पोहोचले आहेत. भारतीय हॉकी संघाचा पहिला सामना 29 ऑगस्ट....

पहिल्यांदाच आशिया कपमध्ये दाखल होणार हा संघ, भारताच्या गटात समावेश; खेळलेत इतके टी20 सामने

—
ऑगस्ट 26, 2025

यंदाचे आशिया कपचे यजमानपद भारताकडे असले तरी स्पर्धा न्यूट्रल व्हेन्यूवर म्हणजेच यूएईमध्ये रंगणार आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी सर्व संघांना तयारीसाठी ही मोठी संधी....

थरारक सामना! आशिया कपमध्ये तीन वेळा आमनेसामने येणार भारत-पाकिस्तान

—
ऑगस्ट 25, 2025

आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला 14 सप्टेंबरला रंगणार आहे. भारतीय सरकारने नुकतंच स्पष्ट केलं आहे की....

आशिया कप संघामध्ये गिलची एन्ट्री! कोण जाणार संघाबाहेर?

—
ऑगस्ट 25, 2025

आशिया कप 2025 सुरू होण्यासाठी आता फक्त काहीच दिवस उरले आहेत. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) आशिया कपसाठी....

Ind vs Pak

Asia Cup: पाकिस्तानचे हे 5 खेळाडू टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणार? कर्णधार सूर्यकुमार समोर मोठ आव्हान

—
ऑगस्ट 25, 2025

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धा अवघ्या काही दिवसात सुरू होणार आहे. 9 सप्टेंबरपासून 8 देशांमध्ये एका ट्रॉफीसाठी तुफानी लढत रंगणार आहे. पण सगळ्यांच्या....

ICC रँकिंग: आशिया कपमध्ये भिडणार आठ संघ, टी20 क्रमवारीत कोण कोणत्या स्थानावर; पाहा सगळ्यांची स्थिती

—
ऑगस्ट 25, 2025

यंदाच्या आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. आशिया कप 16 वेळा आयोजित करण्यात आला आहे, परंतु....

आशिया कपपूर्वी टीम इंडियाने गमावली टायटल स्पॉन्सरशिप; BCCI ला करोडोंचे नुकसान?

—
ऑगस्ट 25, 2025

भारतीय संसदेने पैशावर आधारित ऑनलाइन गेम बेकायदेशीर घोषित करताच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) देखील मोठा धक्का बसला आहे. अशीच एक कंपनी भारतीय क्रिकेट संघाची....

आशिया कपच्या आधी संजू सॅमसनचा कहर, अवघ्या 42 चेंडूत झळकावलं जबरदस्त शतक

—
ऑगस्ट 25, 2025

आशिया कप 2025 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळवली जाईल, ज्यामध्ये टीम इंडिया 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध आपला प्रचार सुरू करेल.....

आशिया कप 2025 मध्ये सूर्या आणि हार्दिक कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार? जाणून घ्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन

—
ऑगस्ट 24, 2025

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून यूएईमधील दुबई आणि अबू धाबी येथे होणार आहे. भारतीय संघ (Indian cricket team) आपला पहिला....

Mohammad Rizwan and Babar Azam

पाकिस्तान संघातून बाबर-रिजवानला का वगळलं? PCB अध्यक्षांनी अखेर सोडलं मौन

—
ऑगस्ट 24, 2025

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी पाकिस्तानने आपला संघ काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. सलमान अली आघाच्या कर्णधारपदाखाली ही टीम मोठ्या स्पर्धेत उतरायला सज्ज....

आशिया कपपूर्वी टीम इंडियाचे स्टार खेळाडू या लीगमध्ये खेळणार, कुलदीप यादवसह अनेक जण दाखवणार चमक

—
ऑगस्ट 24, 2025

आशिया कपची (Asia Cup 2025) सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळणार आहे. पण त्याआधी भारतीय खेळाडू दुलीप....

आशिया कप 2025 साठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, 17 दमदार खेळाडूंना संधी

—
ऑगस्ट 24, 2025

आशिया कप 2025 यंदा यूएईच्या भूमीवर खेळवला जाणार आहे. या वेळी स्पर्धेत एकूण 8 संघांचा समावेश असेल. आगामी स्पर्धेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आपला स्क्वाड जाहीर....

Asia Cup: हे 3 भारतीय फलंदाज आशिया कपमध्ये करू शकतात धावांचा वर्षाव, टी20 मधील मोठे विक्रम तुटणार?

—
ऑगस्ट 23, 2025

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav)....

श्रेयस अय्यर आशिया कप 2025 मध्ये खेळू शकतो? जाणून घ्या काय सांगतात नियम

—
ऑगस्ट 23, 2025

आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला खेळला जाईल. आशिया कप 2025 मध्ये 8 देश सहभागी होणार....

Ind vs Pak

Asia Cup: ‘मला वाटतं की’, भारत-पाक सामन्यात हा संघ जिंकेल! वसीम अक्रम यांची मोठी भविष्यवाणी

—
ऑगस्ट 23, 2025

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan in Asia Cup 2025) यांच्यात 14 सप्टेंबरला दुबई येथे सामना होणार आहे.....

Previous Next