asia cup 2025

आशिया कपपूर्वी डेंग्यूमुळे हा खेळाडू संघाबाहेर, जाणून घ्या कोणी घेतली त्याची जागा

—
सप्टेंबर 3, 2025

टीम इंडिया 4 सप्टेंबर रोजी आशिया कपसाठी रवाना होणार असल्याचे वृत्त आहे. पण त्याआधी ध्रुव जुरेलला डेंग्यू झाला आहे. डेंग्यूमुळे ध्रुव जुरेलला दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून....

टीम इंडियामध्ये सामील आमदाराचा जावई; बीसीसीआयने दिली मोठी संधी

—
सप्टेंबर 3, 2025

आशिया कप 2025 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, ज्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू 4 सप्टेंबर रोजी रवाना होतील. खेळाडू यूएईला रवाना होण्यापूर्वी, संघात आणखी एक नवीन....

Rohit-Sharma-And-Shubman-Gill

भारतीय खेळाडूंचा ब्रॉन्को टेस्ट टळला, पडद्यामागचं गुपित समोर

—
सप्टेंबर 3, 2025

भारताचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल यांच्याव्यतिरिक्त, इतर भारतीय खेळाडूंनीही बेंगळुरूमध्ये फिटनेस चाचण्या घेतल्या आहेत. मात्र, अलीकडेच सुरू करण्यात आलेली ब्रोंको....

इतिहासात चारच शतकवीर कर्णधार… सूर्यकुमार यादवकडून नवा विक्रम घडविण्याची अपेक्षा

—
सप्टेंबर 3, 2025

आशिया कप 2025 ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होईल. 28 सप्टेंबर रोजी विजेता घोषित केला जाईल. दरम्यान,आशिया कपमध्ये शतक झळकावणारे भारताचे कर्णधार कोण आहेत, ते....

T20I Rankings: सर्व 8 संघांची रँकिंग, जाणून घ्या कोण आहे नंबर वन?

—
सप्टेंबर 3, 2025

आशिया कप 2025 संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होईल आणि अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.....

संजू सॅमसन अचानक KCL स्पर्धेमधून बाहेर? जाणून घ्या मोठं कारण समोर!

—
सप्टेंबर 2, 2025

भारतीय संघाचा (Indian cricket team) स्टार विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) खूप दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तो टीम इंडियासाठी आशिया कप 2025....

Afganistan Cricket Team

अफगानिस्तानला का मानले जात आहे आशिया कप 2025 स्पर्धेत विजयाचा मुख्य दावेदार? ही आहेत 3 प्रमुख कारणं

—
सप्टेंबर 2, 2025

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी संयुक्त अरब अमीरात (UAE) व्यतिरिक्त बाकी सर्व संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत. यावेळी आशिया कप टी20 फॉरमॅटमध्ये....

आशिया कपमधील गोलंदाजांचा कहर! यादीत अव्वल स्थानावर श्रीलंकेचा ‘हा’ महान खेळाडू

—
सप्टेंबर 2, 2025

Asia Cup 2025: आशिया कप 2025 ची उलटी गणती सुरू झाली आहे. 9 सप्टेंबरपासून यूएईच्या मैदानावर या स्पर्धेची धमाकेदार सुरुवात होणार आहे. आशिया कपच्या इतिहासात....

Asia Cup: ‘भारतासाठी खेळायला ‘हा’ खेळाडू उतावीळ नाही’, जाणून घ्या दिनेश कार्तिक कोणाबद्दल म्हणाला?

—
सप्टेंबर 2, 2025

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने ज्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे, त्यात जितेश शर्माचाही (Jitesh Sharma) समावेश आहे.....

टीम इंडियाची जर्सी होणार स्पॉन्सरफ्री? BCCIच्या ‘या’ निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ

—
सप्टेंबर 2, 2025

Asia Cup 2025: आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होत आहे. या स्पर्धेत टीम इंडियाच्या जर्सीवर कोणत्याही स्पॉन्सरचे नाव दिसणार नाही. भारतीय क्रिकेट संघाच्या....

Hockey Asia Cup: भारताने कझाकस्तानचा केला सफाया! 15-0 च्या विजयासह सुपर-4 मध्ये दणदणीत एंट्री!

—
सप्टेंबर 2, 2025

Hockey Asia Cup 2025: भारतीय हॉकी संघाने आशिया कप हॉकी 2025 मध्ये आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोमवारी बिहारमधील राजगीर हॉकी स्टेडियमवर....

आता ‘जियोहॉटस्टार’वर नाही! ‘येथे’ पाहता येणार आशिया कप 2025 चे लाईव्ह सामने?

—
ऑगस्ट 31, 2025

Asia Cup 2025 Live Streaming: आशिया चषक 2025 साठी उलटीगिणती सुरू झाली आहे. 9 सप्टेंबरपासून 8 देशांमध्ये या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. यावर्षी आशिया चषक....

टीम इंडियाच्या जर्सीसाठी नवा स्पॉन्सर; Dream11 पेक्षा मोठी डील, रक्कम ऐकून बसेल धक्का!

—
ऑगस्ट 31, 2025

Team India Jersey Sponsor: भारतीय संसदेत ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर झाल्यानंतर ड्रीम11 ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबतचा (BCCI) आपला करार संपुष्टात आणावा लागला होता. आशिया....

रिषभ पंत कधीपर्यंत पुनरागमन करणार? दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर!

—
ऑगस्ट 31, 2025

रिषभ पंतने (Rishbh Pant) आपल्या दुखापतीवर मोठी अपडेट दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तो क्रिकेट मैदानापासून दूर आहे.....

Virat-Kohli-And-Rohit-Sharma

टी20 आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप-5 फलंदाज, रोहित-कोहली नाही तर अफगाणी नंबर-1

—
ऑगस्ट 31, 2025

आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये होत आहे. यावेळी ही स्पर्धा टी20 फॉरमॅटमध्ये होणार असून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. टी20 एशिया कपच्या इतिहासात....

Previous Next