Asia Cup Bangladesh. Bangladesh vs Sri Lanka
Asia Cup 2023: बांगलादेशची पहिल्या सामन्यात फजिती, एका धावेच्या नादात ‘या’ खेळाडूचे हसू
आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला 164 धावांचे लक्ष्य दिले आहे. परंतु, बांगलादेशच्या फलंदाजीदरम्यान एक मजेदार दृश्यही पाहायला मिळाले. जेव्हा दोन्ही फलंदाज....






