Atharva Ankolekar

Arthav Ankolekar

शाब्बास रे! कंडक्टर आईने वाढवलेल्या मुंबईकर अथर्वचा द्विशतकी धमाका

जानेवारी 23, 2023

सध्या देशभरातील अनेक शहरांमध्ये कर्नल सी.के नायडू ट्रॉफी ही 25 वर्षाखालील मुलांची स्पर्धा खेळली जात आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुंबई विरुद्ध हैदराबाद या सामन्यात मुंबईने....

भारत-बांगलादेश संघात आज होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक फायनलबद्दल जाणून घ्या सर्वकाही….

फेब्रुवारी 9, 2020

पोचेफस्टरूम| दक्षिण आफ्रिकेत सुरु असेलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकाचा आज(9 फेब्रुवारी) अंतिम सामना सेन्वेस पार्क स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19....

सेहवागने ‘हा’ ट्विट करत उडवली पाकिस्तान संघाची खिल्ली

फेब्रुवारी 5, 2020

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग आपल्या हटके लेखन शैलीमुळे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. नेहमी ट्विटरवरती एक्टिव्ह असणाऱ्या सेहवागच्या पोस्ट्स चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरतात.....

टीम इंडिया आणि १९ वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना – असा आहे इतिहास

फेब्रुवारी 5, 2020

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात मंगळवारी ( 4 फेब्रुवारी ) 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील पाकिस्तान संघात उपांत्य सामना पार पडला.....

जयस्वालचे शानदार शतक; पाकिस्तानचा पराभव करत टीम इंडिया विश्वचषकाच्या फायनलमध्ये

फेब्रुवारी 4, 2020

पोचेफस्टरूम। दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात आज(4 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील पाकिस्तान संघात उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात....

युवा टीम इंडियाविरुद्ध पाकिस्तानचा हा फलंदाज झाला विचित्र पद्धतीने धावबाद, पहा व्हिडिओ

फेब्रुवारी 4, 2020

पोचेफस्टरूम। दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात आज(4 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील पाकिस्तान संघात उपांत्य सामना होत आहे. या सामन्यात....

पुढीलवर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी असा आहे १९ वर्षांखालील भारतीय संघ

डिसेंबर 2, 2019

पुढीलवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी आज(2 डिसेंबर) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या विश्वचषकात 19 वर्षांखालील भारतीय संघाचे नेतृत्व उत्तर प्रदेशचा प्रियम गर्ग....

टीम इंडियाने सातव्यांदा जिंकला १९ वर्षांखालील आशिया चषक; फायनलमध्ये बांगलादेशला केले पराभूत

सप्टेंबर 14, 2019

आज(14 सप्टेंबर) एसीसी 19 वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात 19 वर्षांखालील भारतीय संघाने 19 वर्षांखालील बांगलादेश संघाला 5 धावांनी पराभूत करत या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले....

युवा क्रिकेटर अर्जून तेंडूलकरसाठी ही आहे मोठी न्यूज, झाली या संघात निवड

फेब्रुवारी 11, 2019

मुंबई | मुंबईचा युवा प्रतिभावान गोलंदाज अर्जून तेंडूलकरची मुंबईच्या अंडर-२३ संघात निवड झाली आहे. १४ फेब्रुवारीपासून भारतीय क्रिकेट बोर्डाची अंडर २३ ची वनडे लीग जयपुर....

…नाहीतर अर्जून तेंडूलकरच करिअर धोक्यात

ऑक्टोबर 2, 2018

मुंबई | १९ वर्षाखालील टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्जून तेंडूलकरची विनू मंकड चषकासाठी मुंबईच्या संघात निवड झाली आहे. मुंबई संघाचे नेतृत्व वेदांत मुरकर करणार आहे. यामुळे....