Australia tour of Bangladesh

बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा टी२० मालिकेत ४-१ ने लाजीरवाणा पराभव; अखेरच्या सामन्यात नकोसा विक्रमही नावावर

ऑगस्ट 10, 2021

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला तब्बल ६० धावांनी हरवत मालिका ४-१ ने जिंकली. तसेच ऑस्ट्रेलिया संघाला आजपर्यंतचा....

बांगलादेशचा पुन्हा ऑस्ट्रेलियाला दे धक्का! टी२० मालिकेत घेतली २-० ने निर्णायक आघाडी

ऑगस्ट 5, 2021

बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (४ ऑगस्ट) मिरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला गेला. यजमान बांगलादेशने सलग दुसऱ्या सामन्यात जबरदस्त....

बांगलादेश क्रिकेट संघाची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियावर मिळवला दणदणीत विजय

ऑगस्ट 4, 2021

मंगळवारपासून (३ ऑगस्ट) बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला मिरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर सुरुवात झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान बांगलादेशने ऐतिहासिक कामगिरी करत....

ऑस्ट्रेलिया संघात मोठे फेर बदल! ‘हा’ खेळाडू झाला नवा कर्णधार

ऑगस्ट 2, 2021

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला ३ ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियासाठी बांगलादेशचा हा दौरा खास असणार आहे. कारण, या दौर्‍यात ऑस्ट्रेलियाच्या....

bangladesh

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी बांगलादेशला आलंय टेंशन; ‘या’ दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह

जुलै 27, 2021

ऑस्ट्रेलियाचा संघाचा बांगलादेश दौरा ३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला ५ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. मात्र, त्यापूर्वी बांगलादेशला मोठा फटका बसला आहे. बांगलादेशचा....