Australia vs india

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा; ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

डिसेंबर 16, 2020

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे सुरु होणाऱ्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. बीसीसीआयने पहिल्या दिवस- रात्र....

फीटनेस टेस्ट पास केल्या, तर ‘हा’ खेळाडू करेल पदार्पण; ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाची पुष्टी

डिसेंबर 15, 2020

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरुवात होणार आहे. या मालिकेतून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरॉन ग्रीनला आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात....

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघात मोठ्या खेळाडूचे पुनरागमन; फलंदाजांच्या दांड्या गुल करण्यास सज्ज

डिसेंबर 13, 2020

भारताविरुद्धच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सोमवारी (१४ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया कसोटी संघात सामील होणार आहे.....

काय झेल घेतलाय राव! हवेत उडी घेत सॅमसनने रोखला मॅक्सवेलचा सिक्सर; व्हिडिओ जोरदार व्हायरल

डिसेंबर 9, 2020

भारतीय संघाचा दमदार खेळाडू संजू सॅमसनने नुकतेच आपल्या फीटनेसवर खूप काम केले. याचा प्रत्यय ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आला. यजमान संघाविरुद्ध ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसरा आणि....

इथेच माशी शिंकली! तिसऱ्या टी२०त भारताला मिळालेल्या पराभवाची ५ कारणे

डिसेंबर 9, 2020

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताने आधीच २ सामने जिंकून आघाडी घेतली होती. मंगळवारी (८ डिसेंबर) तिसरा सामना जिंकून त्यांच्याकडे यजमान संघाला व्हाईटवॉश देण्याची संधी....

रडणाऱ्या मुलाला वडील दाखवत होते भारत- ऑस्ट्रेलिया सामना, पाहा गमतीशीर व्हिडिओ

डिसेंबर 8, 2020

भारत आणि ऑस्ट्रोलीया यांच्यात सुरू असलेल्या टी२० मालिकेत कोरोना काळात पहिल्यांदाच मैदानाच्या एकूण क्षमतेपैकी ५० टक्के प्रेक्षकांना सामन्याला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या....

…म्हणून विराट सलग सोडतोय झेल; माजी भारतीय फलंदाजाने सांगितले कारण

डिसेंबर 7, 2020

नवी दिल्ली। ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील मालिकेदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीत चांगली कामगिरी केली. त्याने अर्धशतके ठोकत संघाचा विजयात मोलाचे योगदान दिले. परंतु क्षेत्रक्षणात....

विराट किंवा राहुल नाही, तर ‘या’ खेळाडूमुळे मी झालो रनआऊट; वेडने संघसहकाऱ्याला धरले जबाबदार

डिसेंबर 7, 2020

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात दिमाखदार ६ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचला दुखापत झाल्याने त्याच्या जागी मॅथ्यू वेडने कर्णधारपद स्विकारले होते.....

‘मी केले ते धोनी इतके वेगवान नव्हते’, सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाचे वक्तव्य; पाहा Video

डिसेंबर 6, 2020

जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांमध्ये माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीची गणना केली जाते. धोनीने अनेकवेळा यष्ट्यांमागे अफलातून कामगिरी करत सामन्याचा निर्णय बदलून टाकला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती....

‘गब्बर’ धवनने ‘या’ विक्रमात ‘कॅप्टन कूल’ धोनीला टाकले मागे

डिसेंबर 6, 2020

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघावर दुसऱ्या टी२० सामन्यात ६ विकेट्सने जिंकला. यासह भारताने मालिकेत २-०ने विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघाचा धडाकेबाज धडाकेबाज फलंदाज शिखर....

धवनने पाडला धावांचा पाऊस; अर्धशतक करत गंभीर, रैनालाही टाकले मागे

डिसेंबर 6, 2020

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी (६ डिसेंबर) झाला. हा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला. पहिल्या सामन्याप्रमाणे दुसरा सामनाही भारतीय....

AUS vs IND : सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया चीतपट, भारताची मालिकेत विजयी आघाडी

डिसेंबर 6, 2020

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी(६ डिसेंबर) झाला. या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला आहे.....

खराब फॉर्मात असलेल्या धवनला सेहवागचा कानमंत्र, म्हणाला, “फलंदाजीसाठी मैदानात आल्यावर….”

डिसेंबर 6, 2020

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारी (4 डिसेंबर) झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन 1 धाव करून तंबूत परतला. वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने त्याला स्विंग चेंडूवर....

“त्या खेळाडूला पाहिल्यावर होते राहुल द्रविडची आठवण”

डिसेंबर 5, 2020

भारतीय क्रिकेटची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. त्याने अनेकदा खेळापट्टीवर टिच्चून फलंदाजी करत भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले....

पदार्पणाच्या टी20 सामन्यातच टी नटराजन बुमराह, हार्दिकच्या पंक्तीत सामील

डिसेंबर 4, 2020

कॅनबेरा। शुक्रवारी(4 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिला टी20 सामना झाला. हा सामना 11 धावांनी जिंकून भारताने 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली....

Previous Next