Australia’s all-rounder
संघाला मोठा धक्का..! चॅम्पियन्स ट्राॅफीच्या तोंडावर अष्टपैलू खेळाडूने घेतली निवृत्ती
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू मार्कस स्टोइनिसने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्टोइनिसची निवड करण्यात आली होती. पण त्याने....






