austrelia

आयपीएलच्या युएई टप्प्यामुळे ‘या’ आंतरराष्ट्रीय संघांचा टी२० विश्वचषकात भरपूर फायदा, भारताची वाढणार चिंता

—
सप्टेंबर 18, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत जगभरातील स्टार खेळाडू सहभाग घेणार आहेत. आयपीएल....

वोक्सच्या जागी DC मध्ये ‘या’ गोलंदाजाची निवड, टी२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्सची केलीय कामगिरी

—
सप्टेंबर 13, 2021

येत्या १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. दरम्यान युएईला रवाना होण्यापूर्वी....

अखेर खाते उघडले! सलग चौथ्या पराभवातून थोडक्यात वाचला ऑस्ट्रेलिया, ‘हा’ खेळाडू ठरला विघ्नहर्ता

—
ऑगस्ट 8, 2021

सध्या ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा टी-२० सामना शनिवारी (७ ऑगस्ट) पार पडला.....

पोलार्ड-गेलसारखे धुरंधर असूनही २६ वर्षांपासून वनडे मालिकेत विंडीज कांगारूंकडून खातोय सपाटून मार

—
जुलै 27, 2021

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघामध्ये पार पडलेल्या टी-२० मालिकेत वेस्ट इंडिज संघाने ४-१ ने विजय मिळवला होता. त्यानंतर सोमवारी (२६ जुलै) या दोन्ही बलाढ्य....

भारत, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड नव्हे तर ‘हा’ संघ पटकावेल टी२० विश्वचषक- दीप दासगुप्ता

—
जुलै 15, 2021

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्याचे सामने झाल्यानंतर या वर्षाच्या शेवटी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये आयोजित करण्यात येणार....

क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी! ‘या’ टी२० लीगमध्ये युवराज, डिविलियर्स अन् गेल घालणार धुमाकूळ?

—
जून 26, 2021

येत्या सप्टेंबर महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२१चा थरार रंगणार आहे. कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येऊ शकते. तत्पूर्वी जगभरातील काही नामवंत खेळाडू....

कसोटी चॅम्पियनशीपपुर्वी झालेल्या टेस्ट ग्रँड फायनल्सचा ‘असा’ राहिलाय इतिहास, वाचा सविस्तर

—
जून 18, 2021

कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी आयसीसीने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली. २०१९ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ९ बलाढ्य संघांनी सहभाग घेतला होता. तब्बल....

फिरकी गोलंदाज असून मार्नस लॅबुशेनने टाकला चक्क वेगवान बाउन्सर, पाहा भन्नाट व्हिडिओ

—
मे 13, 2021

ऑस्ट्रेलियन संघाचा आक्रमक फलंदाज मार्नस लॅबुशेन हा आपल्या फलंदाजी साठी खूप प्रसिद्ध आहे. तो वेगवान बाऊन्सर चेंडूला देखील सीमारेषेपार पाठवण्याचा दमखम ठेवतो. तो सध्या इंग्लंडमध्ये....

आयपीएल स्थगित झाल्यानंतर सीएसके शिलेदाराच्या पत्नीला केली जातेय शिवीगाळ, कारण धक्कादायक

—
मे 9, 2021

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तसेच कडक बायो बबल असताना देखील आयपीएल २०२१ स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. कोलकाता नाईट रायडर्स....

आयसीसी वनडे क्रमवारीत न्यूझीलंड संघ बनला चॅम्पियन, टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर

—
मे 3, 2021

आयसीसीने सोमवारी (३ मे) वनडे रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये केन विलीयमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाला मोठा फायदा झाला आहे. न्यूझीलंड संघाने नुकतेच बांगलादेश संघाविरुद्ध....

शतक हुकलं पण बनला नवा ‘सिक्सर किंग’, रोहित शर्मालाही सोडलं पिछाडीवर

—
फेब्रुवारी 25, 2021

सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेत न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सलग दुसरा सामना जिंकला आहे. नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने....

शुभमंगल सावधान! ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर बेन कटिंगने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलशी बांधली लग्नगाठ

—
फेब्रुवारी 15, 2021

ऑस्ट्रेलियन संघासाठी ४ एकदिवसीय सामने खेळलेला अष्टपैलू खेळाडू बेन कटिंग लग्नबंधनात अडकला आहे. याबाबत त्याने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत माहिती दिली आहे. कटिंग गेल्या काही....