Babar Azam
बाबर आझमच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणी न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे दिले आदेश
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या मागील वादांचे शुक्लकाष्ठ काही संपायचे नाव घेत नाहिये. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी कोविड-१९ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तो दोनच दिवसांपूर्वी वादात अडकला होता.....
अर्धशतकासह टी२० क्रिकेटमधील ‘मोठ्या’ विक्रमात विराटची भरारी, रोहितला पछाडत अव्वलस्थानी विराजमान
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी२० सामना रविवारी (१४ मार्च) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून दणदणीत विजय....
“भारतीय खेळाडूंची तुलना पाकिस्तानी खेळाडूंसोबत करू शकत नाही, कारण पाकिस्तानकडे जास्त टॅलेंट आहे”
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमधील एक आहे. तसेच सध्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याला देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी....
भारतात कोहली तर पाकिस्तानमध्ये आझमचा डंका; टी२० लीगच्या ‘या’ मोठ्या विक्रमात दोघेही अव्वल
भारतात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) तर पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) या टी२० लीगचा बोलबाला असतो. अजून आयपीएल २०२१ ची सुरुवात होण्यासाठी वेळ आहे. परंतु....
“दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण”, पाकिस्तानी कर्णधाराचे प्रतिपादन
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघाचा पराभव केला. ७ गडी राखून पाकिस्तानने हा सामना आपल्या खिशात घातला. यावर प्रतिक्रिया....
ज्या संघासमोर होता ‘बॉल-बॉय’ त्याच संघासमोर आज उभा ठाकला कर्णधार म्हणून, ‘या’ खेळाडूचा प्रेरणादायी प्रवास
क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो.फक्त निकालाबाबत नव्हे तर इतर बाबतीतही क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी अनिश्चित असतात. याचाच प्रत्यय आज पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका....
तब्बल १४ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पोहोचला पाकिस्तान दौऱ्यावर, ‘या’ तारखेपासून होणार मालिकेला सुरुवात
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात कसोटी आणि टी-20 सामन्याची मालिका 26 जानेवारी पासून खेळली जाणार आहे. या दोन मालिकेचे आयोजन पाकिस्तान मध्ये केले आहे. यापैकी....
PAK vs SA : कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा २० जणांचा संघ जाहीर; तब्बल ८ खेळाडूंना डच्चू
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात 26 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत दोन कसोटी सामन्यांची मालिका आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप....
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बाबर आझमला मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2020 मधील वेगवेगळ्या पुरस्कारांची घोषणा केली. हे पुरस्कार पीसीबीकडून जाहीर करण्यात आले असून सन 2020 या वर्षात विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी करणार्या....
‘हे’ पाच धुरंधर ठरू शकतात ‘आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर’, एका भारतीयाचाही समावेश
सन २०२० संपण्यासाठी फक्त ४ दिवस शिल्लक आहेत. यानंतर, नवीन वर्ष (२०२१) सुरू होईल. तसे पाहायला गेले, तर २०२० हे वर्ष कोणत्याही क्षेत्रासाठी खास राहिले....
पाकिस्तान क्रिकेट संघासाठी वाईट बातम्यांचे सत्र सुरू; ‘हे’ दोन खेळाडू पहिल्या कसोटीतून बाहेर
न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाचा वाईट काळ अजूनही संपायचे नाव घेईना. न्यूझीलंडमध्ये आगमन केल्यानंतर पाकिस्तान संघाचे १० खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर सुरू झालेल्या....
‘बाबर आझमच्या अनुपस्थितीचा फरक पडत नाही’, माजी कर्णधाराचे वक्तव्य
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबत आझम दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्ध होणार्या तीन सामन्याच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. यावर पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी बाबरच्या....
“बाबर आझमची दुखापत संघासाठी मोठा धक्का, इतर संघ त्याला घाबरतात”
न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी टी२० मालिकेपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. मालिकेपूर्वी सराव करत असताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला दुखपात झाली असून तो आगामी टी२०....
मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाहेर
न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघासाठी मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे संघाला....
…तर बाबरने विराटकडून घ्यावे धडे; माजी दिग्गजाने मांडले मत
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान संघाचा फलंदाज बाबर आझमला वनडे व टी२० सोबतच कसोटी संघाचेदेखील कर्णधारपद देण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळ तसेच पाकिस्तानी जनतेलादेखील बाबरकडून चांगल्या....









