Babar Azam

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक बळी मिळवणारे पहिले १० खेळाडू

—
ऑगस्ट 11, 2020

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप १ ऑगस्ट २०१९ रोजी अ‍ॅशेस मालिकेपासून सुरू झाली. जून २०२१ पर्यंत ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेत ९ संघानी सहभाग घेतला आहे.....

हे ५ दिग्गज कदाचित कधीच नाही खेळू शकणार आयपीएल

—
ऑगस्ट 9, 2020

आयपीएल १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होतेय. दरवर्षी एप्रिल-मे मध्ये आयोजित होणारी ही स्पर्धा कोरोना महामारीमुळे यावर्षी पुढे ढकलण्यात आली होती. आयपीएल खेळायला मिळावी, ही भारतातील....

‘जर हा विराट कोहली असता, तर संपूर्ण जगाने त्याच्याबद्दल चर्चा केली असती,’ इंग्लंडच्या दिग्गजाने केले मोठ वक्तव्य

—
ऑगस्ट 7, 2020

मॅनचेस्टर। पाकिस्तानचा युवा फलंदाज बाबर आझमची गणना जगातील युवा प्रतिभावान फलंदाजांमध्ये होते. परंतु अनेक क्रिकेट तज्ज्ञ त्याची गणना जगातील फॅब फोरमध्ये करणे घाईचे असल्याचे सांगतात. तरीही....

कसोटी, वनडे व टी२०- पहा कोणता क्रिकेटर आयसीसी क्रमवारीत कोठे आहे

—
ऑगस्ट 7, 2020

कसोटी, वनडे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेली आकडेवारी. आयसीसी कसोटी संघ क्रमवारी आणि गुण (सदर यादी २८ जुलै, २०२० पर्यंतची आहे.) १. ऑस्ट्रेलिया....

इम्रान ताहीर म्हणतो, हा तर जगातील सर्वात तरुण पण अतिशय कार्यक्षम कर्णधार

—
जुलै 25, 2020

मुंबई । आयसीसीच्या टी 20 मध्ये फलंदाजांच्या क्रमवारीतही बाबर आझम अव्वल आहे, तर वनडेत तो तिसरा आणि कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज....

हे खेळाडू भविष्यात बनू शकतात या ७ संघांचे कर्णधार

—
जुलै 15, 2020

कोणताही खेळ असो त्या खेळामध्ये कर्णधारपदाची भूमिका खूप महत्वाची असते. क्रिकेटही असा एक खेळ आहे, ज्यामध्ये एक कर्णधार त्याच्या सोबतच्या १० खेळाडूंचे नेतृत्व करतो. अशा....

बाबर आझमला ‘या’ भारतीय खेळाडूबरोबर करायची आहे सलामीला फलंदाजी

—
जून 13, 2020

मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघातील युवा खेळाडू बाबर आझमने आपल्या खेळीने साऱ्यांनाच प्रभावित केले आहे. क्रिकेटच्या तीनही प्रकारात तो धावांचा रतीब घालत आहे. बाबर आझममध्ये....

विचार पण करु नका, पाकिस्तानच्या ‘त्या’ खेळाडूच्या विराट ५ वर्ष पुढे

—
जून 11, 2020

भारताचा कर्णधार विराट कोहली गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात दमदार प्रदर्शन करत आहे. अनेक युवा खेळाडू विराटच्या फलंदाजी शैलीला प्रभावित होऊन स्वत:ची फलंदाजी....

क्रिकेटमधील पुढील फॅब ४ होण्याची क्षमता असलेले ४ खेळाडू

—
जून 1, 2020

जगभरातील अनेक देशात क्रिकेट खेळले जाते. अशात प्रत्येक कालखंडात सर्वोत्कृष्ट खेळी करणाऱ्या खेळाडूंपैकी ४ महत्त्वाच्या खेळाडूंचा मिळून फॅब्युलस ४ अर्थात फॅब ४ म्हणतात. एका कालखंडानंतर....

या दिग्गजाच्या वर्ल्ड इलेव्हन टीममध्ये ४ भारतीयांना स्थान, मात्र विराट कोहलीला जागा नाही

—
मे 24, 2020

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने त्याचा सध्याच्या काळातील विश्व एकादश कसोटी संघ तयार केला आहे. त्याने हा संघ खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्मवर आधारीत निवडला आहे.....

बाबर आझम म्हणतो; शाहरुख तर आवडतोच, पण ही भारतीय अभिनेत्रीही आहे फेव्हरेट

—
मे 20, 2020

पाकिस्तान संघाचा नवा कर्णधार बाबर आझमची गणना सध्याच्या सर्वोत्कृष्ठ फलंदाजांमध्ये केली जाते. काही लोक त्याची तुलना ही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी करतात. मात्र, पाकिस्तानचा....

कर्णधार झाल्या झाल्या बाबर आझमची या खेळाडूने काढली अब्रू

—
मे 19, 2020

पाकिस्तान वनडे संघाचा नवीन कर्णधार बाबर आझमला आपल्या संघाचा माजी वेगवान गोलंदाज तन्वीर अहमदकडून सल्ला मिळाला आहे. अहमदने एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,....

इंग्रजी बोलता न आलेल्या बाबर आझमने केला असा पलटवार

—
मे 19, 2020

पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असणारा बाबर आझम आता आपल्या देशाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचाही कर्णधार बनला आहे. पीसीबीने त्याला वनडे आणि टी२० संघाचे कर्णधारपद सोपविले....

ड्रीम ११ अनेक पाहिल्या असतील, पण रोहित- विराटला घेऊन केलेली अशी ड्रीम ११ नक्कीच नाही

—
मे 16, 2020

इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदने आताच्या खेळाडूंचा मिळून आपला विश्व एकादश संघ तयार केला आहे. रशीदने त्याच्या संघात फक्त २ भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. ते....

क्रिकेट कारकिर्द संपली की टीम इंडियाची ही खेळाडू सुरु करणार चहाची टपरी

—
मे 3, 2020

क्रिकेटच्या मैदानावर सलामीला फलंदाजी करणारी भारतीय महिला संघाची जोडी, स्म्रिती मंधाना आणि जेमिमाह रोड्रिगेज या युट्यूबवर त्यांचा कार्यक्रम ‘डबल ट्रबल’मध्ये पार्टनरशीप करत आहेत. या कार्यक्रमात....

Previous Next