Balewadi Sports complex
महाराष्ट्र ज्यूदो संघटनेतर्फे आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे शिबिर संपन्न
पुणे: 04 ऑगस्ट। समाजात सकारात्मक काम करणार्या संस्थांसाठी मदतीचा हात पुढे करणे हे राष्ट्रानिर्मितीच्या कार्यातील अंशदान असून अशा उदात्त हेतुसाठी पुनित बालन ग्रुप नेहमीच पुढे....
ऑल्विन आणि शंकर यांना एफसी पुणे सिटीकडून अनुभवाची अपेक्षा
पुणे: एफसी पुणे सिटीच्या गेल्या मौसमातील ऐतिहासिक कामगिरीमध्ये संघातील युवा खेळाडूंचा मोठा वाटा होता. आता ऑल्विन जॉर्ज आणि शंकर संपिंगिराज यांच्या समावेशानंतर हीच परंपरा कायम....
या ३ कारणांमुळे असणार चौथ्या कसोटी सामन्यावर सर्वांचे लक्ष
आज आॅस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. पहिला कसोटी सामना जिंकणारा आॅस्ट्रेलिया संघ या मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे. त्यात चेंडू छेडछाड....
Tata Open: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागल यांचे आव्हान संपुष्टात
पुणे: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताच्या सुमित नागल याला पराभवाचा सामना पत्करावा लागल्यामुळे त्याचे या स्पर्धेच्या एकेरी गटांतील आव्हान संपुष्टात आले आहे.....
पुणे माझ्यासाठी दुसरे होम ग्राउंडच – लिएंडर पेस
पुणे । भारताचा महान टेनिसपटू आणि १८ ग्रँडस्लॅम विजेता लिएंडर पेस टाटा महाराष्ट्र ओपन स्पर्धा खेळण्यासाठी आज पुण्यनगरीत दाखल झाला. स्पर्धेचा एकेरीचा ड्रॉ घोषित झाल्यावर....
केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत दुहेरीत बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक व क्रोशियाच्या अॅन्ट पावीक या जोडीला विजेतेपद
पुणे | एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत दुहेरीत बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक व क्रोशियाच्या अॅन्ट पावीक यांनी....
केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारतीयांचे आव्हान संपुष्ठात
पुणे । येथे सुरु असलेल्या एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारतीय जोडी साकेत मायनेनी....
केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत युकी भांब्री व रामकुमार रामनाथन यांच्यात विजेतेपदासाठी लढत
पुणे |एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत एकेरीत भारताच्या युकी भांब्री व रामकुमार रामनाथन यांनी अनुक्रमे स्पेनच्या ऍड्रियन मेनेनडेज-मॅसिरास व भारताच्या साकेत मायनेनी....
Pune: युकी भांब्री केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजरच्या अंतिम फेरीत
पुणे ।भारताचा दिग्गज टेनिस स्टार युकी भांब्रीने केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्याने स्पेनच्या जागतीक क्रमवारीत 130व्या स्थानावर असलेल्या दुसऱ्या मानांकित....
केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत साकेत मायनेनीचा मानांकीत खेळाडूवर विजय
पुणे| एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000 डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या साकेत मायनेनी याने स्लोव्हेनियाच्या अव्वल मानांकीत कावकीक ब्लाज याचा पराभव केला. युकी भांब्रीने ग्रेट ब्रिटनच्या जे....
राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महिलांच्या गटात महाराष्ट्र संघाची विजय घौडदौड सुरू
म्हाळूंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या दुस-या राष्ट्रीय फाईव्ह अ साईड हाॅकी स्पर्धेत महिलांच्या गटात महाराष्ट्र संघाने पंजाब संघाचा 5-1 असा पराभव केला. सामन्याच्या पहिल्याच मिनिटास पंजाबच्या....
केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत साकेत मायनेनीचा मानांकीत खेळाडूवर विजय
पुणे| एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000 डॉलर + हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या साकेत मायनेनीने आठव्या मानांकीत पेदजा क्रिस्टीन तर तिस-या मानांकीत युकी भांब्रीने क्रोटायाच्या अॅन्ट पावीकयाचा पराभव करत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. भारताच्या....
या चेहऱ्यामागे नक्की दडलंय कोण?
तो आला, त्याने पहिले आणि तो जिंकला असं काहीस नेहमी एखाद्या खेळाडूबद्दल किंवा संघाबद्दल बोललं जात. परंतु प्रो-कबड्डीच्या मोसमात असा एक खास मित्र आहे ज्याची....
5व्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सिध्देश पांडे, शौर्य पेडणेकर, स्वस्तिका घोष, दिशा हुलावळे, ओंकार तोरगळकर, सृष्टी हलंगडी यांना विजेतेपद
पुणे, 21 ऑगस्ट 2017: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या मराठे ज्वेलर्स पुरस्कृत 5व्या सुदेश शेलार मेमोरियल....
महाराष्ट्राच्या वर्चस्वाला प्रारंभ
पुणे : मॉडर्न पेंटॅथलॉनच्या आठव्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने चांगली सुरवात केली. वरिष्ठ, युवा आणि कुमार अशा तीनही विभागात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व राखून सलग....






