batsman Joshua Dorne

Under-19 Trophy

अंडर-19 वर्ल्ड कपसाठी ‘या’ देशाने जाहीर केला संघ; कर्णधारपदी कोण? जाणून घ्या

डिसेंबर 18, 2025

क्रिकेट वेस्ट इंडिजने 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे, ज्याचे नेतृत्व अव्वल फळीतील फलंदाज जोशुआ डॉर्न करेल. अष्टपैलू जोनाथन व्हॅन लँगे उपकर्णधार....