Ben Stokes

आयपीएलमध्ये ‘या’ ५ खेळाडूंना मिळाले क्षमतेपेक्षाही अधिक पैसे, पण कामगिरीच्या बाबतीत मात्र…

—
सप्टेंबर 2, 2020

जगातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रसिद्ध टी२० लीग इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) युवा आणि अनुभव नसलेल्या खेळाडूंना जागतिक स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी उपलब्ध करून देते....

हे ३ खेळाडू बनू शकतात आपल्याच आयपीएल संघाचे पुढील कर्णधार

—
ऑगस्ट 31, 2020

जगातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी लीग म्हणजे आयपीएल होय. या लीगची सुरुवात २००८ मध्ये झाली. तेव्हापासून आतापर्यंत आयपीएलने यशाचं शिखर गाठलं आहे. आयपीएलमुळे भारतालाच नव्हे,....

वनडे रँकिंगमध्ये पुन्हा विराट-रोहितनेच मारली बाजी; तर टी२०मध्ये या भारतीय खेळाडूने टाकले फिंचला मागे

—
ऑगस्ट 27, 2020

आयसीसीने बुधवारी (२६ ऑगस्ट) जाहीर केलेल्या फलंदाजांच्या ताज्या वनडे क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (८७१) आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने (८५५) अनुक्रमे पहिल्या आणि....

हे ५ क्रिकेटर आता खेळताय फक्त एक क्रिकेटर म्हणून, भविष्यात होणार आपल्याच संघाचे कर्णधार

—
ऑगस्ट 25, 2020

कुटुंब छोटं असो वा मोठं, त्याला सांभाळण्यासाठी एका जबाबदार व्यक्तीची गरज असते. पुरुष सत्ताक कुटूंब असलेल्या देशांत सहसा प्रत्येक कुटुंबाचा भार वडील किंवा आजोबा अशा....

तब्बल ७ लाख रुपयांना पडली होती एक धाव, आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटर

—
ऑगस्ट 25, 2020

२०१८ आयपीएलमधून राजस्थान राॅयल्स संघ एलिमीनेटरमधून बाहेर पडला होता. त्यांना केकेआरकडून २५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. या संघात तेव्हा सर्वाधिक चर्चा असलेल्या बेन....

फिल्डर फिल्डींगमध्ये अडथळा आणला, म्हणून बाद दिला गेलेला जगातील पहिला क्रिकेटर

—
ऑगस्ट 18, 2020

क्रिकेटमध्ये आपण सहसा फलंदाज त्रिफळाचीत, झेलबाद, पायचीत ,धावबाद, यष्टीचीत या पद्धतीने बाद होताना पाहतो. मात्र, एक फलंदाज क्रिकेटमध्ये तब्बल दहा पद्धतीने बाद होऊ शकतो. वर....

कसोटी क्रिकेट इतिहासातील अशा ५ भागीदाऱ्या, ज्या नेहमी राहतील लक्षात…

—
ऑगस्ट 13, 2020

कसोटी क्रिकेट हा क्रिकेटमधील सर्वात कठिण समजला जाणारा प्रकार आहे. त्यामुळे या क्रिकेट प्रकारात नेहमीच खेळाडूंची मानसिक आणि शाररिक स्तरावर परिक्षा पाहिली जाते. तसेच क्रिकेट हा....

कुटूंबातील सदस्याचे अकाली निधन, क्रिकेटरचे कसोटी पदार्पणाचे स्वप्न भंगले

—
ऑगस्ट 13, 2020

साऊथँम्पटन। जगभरातील प्रत्येक क्रिकेटपटूचे आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न असते. असेच इंग्लंडचा फलंदाज डॅन लॉरेन्सचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होते. परंतु अचानक....

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक बळी मिळवणारे पहिले १० खेळाडू

—
ऑगस्ट 11, 2020

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप १ ऑगस्ट २०१९ रोजी अ‍ॅशेस मालिकेपासून सुरू झाली. जून २०२१ पर्यंत ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेत ९ संघानी सहभाग घेतला आहे.....

इंग्लंडला बसला मोठा झटका; हा अष्टपैलू खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून पडला बाहेर

—
ऑगस्ट 10, 2020

मुंबई । इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स पाकिस्तानविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानला 3 गडी राखून पराभूत केले. उर्वरित दोन....

अशी ४ कारणं, ज्यामुळे राजस्थान आहे आयपीएलचा सर्वात प्रबळ दावेदार

—
ऑगस्ट 10, 2020

कोरोना विषाणूमुळे यंदाची टी-२० आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबरपासून यूएई मध्ये सुरू होत आहे. भारतातील कोरोनाचा प्रभाव पाहता बीसीसीआयने ही स्पर्धा युएईमधील खेळविण्याचा निर्णय घेतला. युएईमधील....

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही स्टोक्स; जाणून घ्या कारण…

—
ऑगस्ट 9, 2020

इंग्लंड संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सच्या कौटुंबिक कारणामुळे पाकिस्तानविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेत इंग्लंड संघाला त्याची उणीव भासणार आहे. स्टोक्स न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या आपल्या कुटुंबाकडे जाण्यासाठी सज्ज....

आयपीएल २०२०: शानदार क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करु शकणारे ५ क्रिकेटपटू

—
ऑगस्ट 7, 2020

क्रिकेटमध्ये खेळाडू तंदुरुस्त असणे खूप महत्वाचे आहे. स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, सध्याचा प्रत्येक खेळाडू आता जिममध्ये घाम गाळतो आणि जोमाने व्यायामही करतो. खेळाडूंच्या उत्कृष्ट तंदुरुस्तीचा....

आयपीएल २०२० मध्ये ह्या ५ अष्टपैलू खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष

—
ऑगस्ट 7, 2020

टी-२० क्रिकेटमध्ये चाहत्यांची पहिली पसंती म्हणजे इंडियन प्रीमियर लीगला असते. इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या मोसमाची प्रतिक्षा दिवसेंदिवस वाढत आहे. आयपीएल २०२० होणे खूप कठीण....

५ वर्षांपुर्वी बेन स्टोक्सने टाकलेल्या ‘त्या’ एका चेंडूची जगाने घेतली दखल

—
ऑगस्ट 7, 2020

७ ऑगस्ट २०१५ मध्ये नॉटिंगहॅम येथे झालेल्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत, गोलंदाजीच्या दृष्टीने एक ऐतिहासिक घटना घडली होती. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटींमध्ये १० लाखावा चेंडू....

Previous Next