Ben Stokes
अरेरे! आयपीएल २०२०मधील पहिल्याच सामन्यात स्टोक्सच्या नशिबी अपयश; ‘या’ गोलंदाजाने उडवली दांडी
आज (११ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद संघात आयपीएल २०२०चा २६वा सामना झाला. या सामन्यातून राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन....
कॅन्सरने त्रस्त असलेल्या बापानेच क्रिकेटर लेकाला सांगितले, ‘जा आयपीएल खेळ’
जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स आयपीएल २०२० साठी रविवारी (४ ऑक्टोबर) युएईला परतला आहे. आयपीएलमध्ये कोव्हिड-१९ प्रोटोकॉलनुसार तो ६ दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर....
‘या’ १९ वर्षीय भारतीय खेळाडूत मला ब्रेट ली दिसतोय.. पाहा बेन स्टोक्सने कोणाची केलीये तुलना
मंगळवारी(६ ऑक्टोबर) आयपीएल २०२०मध्ये २० वा सामना अबू धाबी येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यातून राजस्थानकडून वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने आयपीएलमध्ये....
हाॅट है भाई!! दुबईत पोहोचताच बेन स्टोक्सची पहिली प्रतिक्रिया
जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स आयपीएल २०२० साठी रविवारी (४ ऑक्टोबर) युएईत पोहोचला आहे. आयपीएलमध्ये कोव्हिड-१९ प्रोटोकॉलनुसार तो ६ दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर....
आला रे…! वडिलांसाठी आयपीएल सोडून गेलेला ‘तो’ धुरंधर येतोय युएईला, लवकरच संघात होईल सहभागी
इंडियन प्रीमियर लीगच्या राजस्थान रॉयल्स संघासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचा फलंदाजी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स लवकरच आयपीएल २०२०मध्ये खेळताना दिसणार आहे. तो न्यूझीलंडवरुन युएईला येण्यासाठी....
चॅम्पियन खेळाडू बेन स्टोक्स कधी करणार पुनरागमन? शेन वॉर्नने दिली ‘ही’ माहिती
मुंबई । राजस्थान रॉयल्स संघाने स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात राजस्थान संघ पराभूत झाला आहे, पण त्याआधी फलंदाजांनी दणदणीत प्रदर्शन....
‘या’ ३ फलंदाजांचे ट्वेंटी२०मध्ये आहे मोठे नाव, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर करता आले नाही एकही अर्धशतक
टी २० क्रिकेटची लोकप्रियता दररोज वाढताना दिसत आहे. टी २० क्रिकेटमध्ये तुफानी फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना प्रेक्षक डोक्यावर घेतात. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये टी २० क्रिकेटच्या स्पर्धा....
तो सराव करतोय न्यूझीलंडमध्ये अन् आनंद झालाय दुबईत असलेल्या राजस्थान रॉयल्सला
इंग्लंड संघाचा अष्टपैलू बेन स्टोक्स सध्या युएईमध्ये असायला हवा होता. जेथे आयपीएल २०२० ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होत आहे. परंतु बेन स्टोक्स सध्या न्यूझीलंडमध्ये आहे.....
असे ३ खेळाडू, जे राजस्थान रॉयल्सला मिळवून देऊ शकतात दुसरे आयपीएल विजेतेपद
२००८ मध्ये इंडियन प्रीमीयर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आज ही स्पर्धा टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेला जगभरात लोकप्रियता मिळाली....
राजस्थानच्या दिग्गज खेळाडूचे यंदाच्या हंगामात खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम
यावर्षी आयपीएलचा १३ वा हंगाम संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे खेळला जाणार आहे. अनेक दिग्गज खेळाडू या हंगामात खेळताना दिसणार नाहीत. मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू....
असे तीन भारतीय प्रतिभावान क्रिकेटर, जे होऊ शकतात आपल्याच आयपीएल संघाचे कर्णधार
आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी२० लीग आहे. यामध्ये जगभरातील दिग्गज खेळाडू एकत्र खेळतात. म्हणूनच ही स्पर्धा अतिशय रंजक आणि चुरशीची होते. या स्पर्धेत एमएल....
असे ३ परदेशी खेळाडू, ज्यांचा फॉर्म संघाला देणार आयपीएल विजेतेपद
कोरोना विषाणूमुळे बीसीसीआयने आयपीएल २०२० स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. स्पर्धेचे सामने युएईमधील....
शतक ठोकलेला फलंदाज म्हणतो, मी कितीही धावा केल्या, तरी मला संघात स्थान मिळू शकत नाही
कधीकधी संघ खूप चांगले असतात. परंतु काहीवेळा चांगल्या युवा खेळाडूंच्या जागी सर्वोत्कृष्ट खेळाडूंना संघात स्थान मिळते. असेही कधी घडते की कोणत्या महत्वाच्या क्रमांकावर एक सर्वोत्तम....
आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या सर्व संघातील सर्वात महागडे खेळाडू, पहा किंमत
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तयारीचा सर्वात पहिला टप्पा असतो, खेळाडूंचा लिलाव. या लिलावात दरवर्षी आयपीएल फ्रंचायझी संघातील काही खेळाडूंना बाहेर करतात किंवा नव्या खेळाडूंना संघात....
१२.५कोटी रुपयांना संघात विकत घेतलेल्या खेळाडूविषयी वाटतेय राजस्थान रॉयल्सला चिंता, कारण घ्या जाणून
काही दिवसांपुर्वी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्स संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा केन रिचर्डसन....





