Bengal Cricket Association
भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, आता हा खेळाडू बनला या संघाचा कर्णधार
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 साठी बंगाल क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाची धुरा अभिमन्यु ईश्वरनकडे सोपवण्यात आली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही संघात....
CSKसाठी खेळलेल्या खेळाडूला मिळू शकते नवी भूमिका; आता कोचच्या रूपात येणार समोर?
भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने या वर्षी जानेवारीमध्ये स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीनंतर 6 महिन्यांच्या आत, साहा प्रशिक्षक म्हणून आपली दुसरी इनिंग....
विश्वचषक पराभवानंतर सौरव गांगुलीकडे मोठी जबाबदारी, करणार ‘हे’ काम
भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार आणि फलंदाज सौरव गांगुली () एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीच्या खांद्यावर राज्याच्या ब्रँड....
भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याच्या तिकिटविक्रीत गोंधळ, कॅब सदस्यांवर आली आंदोलन करण्याची वेळ
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी (5 नोव्हेंबर) घमासान होणार आहे. विराट कोहली याचा 35वा वाढदिवस आणि हा सामना एकाच दिवशी आहे. हा विश्वचषक सामना....
क्रीडामंत्र्यांवर गांगुलींचा प्रभाव! अवघ्या पाच दिवसात बदलला निवृत्तीचा निर्णय
भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी ऑगस्ट 2023च्या पहिल्या आठवड्यात निवृत्त झाला होता. त्याने 3 ऑगस्ट रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली होती. पण मंगळवारी (8 ऑगस्ट)....
बंगाल क्रिकेट संघाला मिळाले नवे प्रशिक्षक; टीम इंडियाला पोहोचवलेलं वर्ल्डकपच्या फायनलमध्ये
भारताच माजी क्रिकेटपटू डब्लू व्ही रमन यांची बंगाल क्रिकेट संघाने आगामी हंगामासाठी फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर बंगालचा माजी कर्णधार लक्ष्मी रतन शुक्ला....
धक्कादायक! वृद्धिमान साहाने अर्ध्यातच सोडली संघाची साथ, व्हॉट्सऍप ग्रूपमधूनही गायब
क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने बंगाल संघाकडून रणजी ट्रॉफी नॉक आऊट सामन्यात खेळण्यास नकार दिला आहे. बंगाल....
बीसीसीआयची स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय प्रशिक्षकाचा मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्यामुळे गमावला जीव
येत्या काही दिवसात बीसीसीआयच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना सुरुवात होणार आहे. २८ सप्टेंबरपासून विनू मंकड स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. परंतु ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेटला....
‘या’ माजी खेळाडूंना मिळाली बंगाल क्रिकेटच्या कोचिंग स्टाफमध्ये संधी, व्हीव्हीएस लक्ष्मणचाही समावेश
भारतात लवकरच देशांकर्गत क्रिकेट स्पर्धांचा हंगाम सुरु होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राज्य संघ तयारीला लागले असून पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिशननेही (कॅब) नुकतेच काही महत्त्वाचे....
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी बंगालचा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी
येत्या १० जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेने देशांतर्गत क्रिकेटला पुनश्च एकदा सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी सगळ्याच संघांनी कसून तयारी सुरू केली असून आपापले....
इंग्लंडच्या भारत दौऱ्यावरून मुंबई-बंगाल राज्य संघटना बीसीसीआयवर भडकल्या, पाहा काय आहे कारण
फेब्रुवारी-मार्च महिन्यादरम्यान इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. काही दिवसांपुर्वीच बीसीसीआयने या दौऱ्यावर भारत आणि इंग्लंड संघात होणाऱ्या वनडे, टी२० आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर....
भारतातील ‘या’ क्रिकेट असोसिएशनची ३ मैदाने क्रिकेट सामन्यांसाठी सज्ज
कोलकाता। बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी गुरुवारी (६ ऑगस्ट) म्हटले की, ईडन गार्डनसहित प्रमुख ३ मैदाने सामन्यांसाठी तयार आहेत. तसेच पुढील काही आठवड्यांपासून सरावाला....
कोरोनाच्या भितीच्या वातावरणात आणखी एक धक्कायदाय वृत्त, बंगाल क्रिकेटमध्ये…
कोलकाता। कोरोना व्हायरसने अवघ्या जगभरात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळे जवळपास सर्वच देशांतील क्रिकेटचे नुकसान झाले आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटचाही समावेश आहे. त्यातही बंगाल क्रिकेटला....
संपुर्ण यादी- कोरोनाविरुद्ध लढाईत मदत केलेले ५ क्रिकेट बोर्ड, ज्यांचा भारतीयांना वाटेल कायमच अभिमान
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. अशामध्ये भारतात क्रिकेट जगतातून अनेक दिग्गजांनी आपापल्या परीने होईल ती मदत केली आहे. यापाठोपाठ आता क्रिकेट बोर्डही कोरोना....
दिलदार दादा! गरीब लोकांना गांगुली वाटणार मोफत तांदूळ
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात पसरला आहे. त्याचबरोबर तो आता भारतात वेगाने पसरू पाहतोय. या व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी लोकांना सरकारी शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे. या....














