Best Attitude of the Match Award
गौतम गंभीर ब्रेकवर अन् भारतीय ड्रेसिंग रूमचा झाला कायापालट! व्हीव्हीएस लक्ष्मणने सुरू केला नवा उपक्रम
भारताने झिम्बाब्वे दौऱ्याची सुरूवात विजयाने केली आहे. तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना जिंकत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आयर्लंड....






