Bhuvneshwar Kumar Unwanted Record
तब्बल ११ वाईड फेकत भुवीची लाजिरवाण्या विक्रमास गवसणी, स्वप्नातही विचार न केलेली कामगिरी नावावर!
आयपीएलमध्ये गोलंदाजांचा चांगलाच कस लागतो. आयपीएल सामन्यांमध्ये केवळ २० षटकांचा खेळ होत असल्यामुळे फलंदाज १-२ धावा काढण्यापेक्षा चौकार-षटकारांनी धावा जोडण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे कमीत कमी....






