Bombay Cricket
रणजी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघात निवड झालेले दिलीप सरदेसाई
भारतीय क्रिकेटमध्ये अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आपल्या सुंदर खेळाने चाहत्यांवर प्रभाव पाडला, परंतु या अनेकांपैकी अगदी काही जणांची नावे मात्र कायम क्रिकेट रसिकांच्या लक्षात राहीली.....





