Broke Covid-19 Protocol

प्रेयसीचा वाढदिवस साजरा करणं रोनाल्डोला पडलं महागात, होऊ शकतो ‘इतक्या’ रुपयांचा दंड

—
जानेवारी 30, 2021

प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यावर कोविड-१९च्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. रोनाल्डोने आपली प्रेयसी जॉर्जिना रॉड्रिग्ज हिच्यासोबत मिळून प्रवासबंदी असतानाही इटलीमध्ये सैर....