Buchi Babu Tournament
सरफराज खानचा जबरदस्त फॉर्म कायम! 8 दिवसात दुसरे शतक झळकावत भारतीय संघात पुनरागमनासाठी ठोकला मजबूत दावा
Sarfaraz Khan Century: भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर सरफराज खानने चांगली कामगिरी केली होती, पण त्यानंतरही जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला, तेव्हा सरफराजचे नाव संघात....
शतक झळकावल्यानंतर पृथ्वी शॉचा सूर बदलला, म्हणाला – मला सहानुभूतीची गरज ……
मंगळवारी बुची बाबू ट्रॉफी सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना भारतीय संघाचा फलंदाज पृथ्वी शॉने शतक झळकावले. गुरु नानक कॉलेजमध्ये छत्तीसगडविरुद्ध 141 चेंडूत 111 धावा करून शॉने प्रभाव....
गोलंदाजीतही चमकला ऋतुराज! बुची बाबू ट्रॉफीत शानदार विकेट घेतली, पाहा VIDEO
8 ऑगस्टपासून चेन्नईमध्ये बुची बाबू ट्रॉफी सुरू झाली आहे. या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे संघ आमनेसामने आहेत. सामन्याचा पहिला दिवस महाराष्ट्रासाठी खूप चांगला....
भारतीय खेळाडू जखमी; कर्णधार संपूर्ण स्पर्धेतून बाहेर, संघाच्या अडचणी वाढल्या
भारतीय क्रिकेट संघ या महिन्यात कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. या कारणास्तव, बहुतेक खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसतील. बुची बाबू स्पर्धा 18 ऑगस्टपासून सुरू होत....
आता ‘या’ संघातून खेळताना दिसणार पृथ्वी शॉ…! CSK च्या स्टार खेळाडूलाही मिळाले संघात स्थान
Prithvi Shaw: मागील काही काळापासून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत असलेला पृथ्वी शॉ आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईऐवजी महाराष्ट्राच्या संघातून खेळताना दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये....
या शॉर्ट बॉलचं करावं तरी काय! श्रेयस अय्यरची जुनी समस्या पुन्हा एकदा उघड
भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी स्टार फलंदाज श्रेयस अय्यर बुची बाबू स्पर्धेत खेळत आहे. मात्र या स्पर्धेत त्याची जुनी उणिव पुन्हा एकदा सर्वांसमोर आली. स्पर्धेत....
भारतीय संघाला मोठा धक्का! बुची बाबू स्पर्धेत वर्ल्ड कप हिरो दुखापतग्रस्त
भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्याच्या सूर्यकुमार यादवच्या स्वप्नांना ग्रहण लागलं आहे. बुची बाबू स्पर्धेत क्षेत्ररक्षण सूर्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली. 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप....
फलंदाजानं लगावला चौकार अन् सूर्यानं मागितली माफी, कारण काय?
सध्या बूची बाबू स्पर्धा सुरु आहे. त्यामध्ये भारतीय टी20 संघाचा कर्णधार आणि मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आपल्या संघाकडून खेळत आहे. श्री रामकृष्ण....
भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी स्टार फलंदाज करतोय गोलंदाजी! सुनील नारायणच्या स्टाईलची हुबेहूब नक्कल
भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी श्रेयस अय्यर काहीही करण्यास तयार आहे. सध्या खेळल्या जात असलेल्या बुची बाबू टूर्नामेंटमध्ये त्यानं मुंबईसाठी गोलंदाजी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.....
बांग्लादेश मालिकेपूर्वी श्रेयस अय्यर नव्या भूमिकेत; गौतम गंभीरचा डाव?
गाैतम गंभीर जेव्हापासून भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. तेव्हापासून संघामध्ये फलंदाज देखील गोलंदाजी करताना पहायला मिळत आहेत. गाैतम गंभीरचा जादू आता श्रेयस अय्यरवर देखील....
इशान किशनने वाढवली प्रशिक्षक गंभीरची डोकेदुखी! फलंदाजीनंतर गोलंदाजीत करतोय कमाल
Ishan Kishan :- सध्या तमिळनाडू येथे बूची बाबू निमंत्रित क्रिकेट स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील अनेक खेळाडू देखील खेळताना दिसत आहेत. त्याचवेळी....
अप्रतिम, तेजस्वी आणि जबरदस्त…, बुची बाबू स्पर्धेच्या सामन्यात ईशान किशनचे शानदार शतक, यष्टीमागे देखील कमाल
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने गुरुवारी (15 ऑगस्ट) बुची बाबू स्पर्धेदरम्यान विकेटच्या मागे एक उत्कृष्ट झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत....
भारतीय खेळाडू विश्रांतीवर असताना ‘या’ खेळाडूच्या नेतृत्त्वाखाली सूर्यकुमार खेळणार देशांतर्गत क्रिकेट
भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा आता संपला असून, आता टीम इंडिया दीर्घ विश्रांतीवर जात आहे. भारतीय संघ आता थेट 19 सप्टेंबरपासून ऍक्शनमध्ये दिसणार आहे. भारतीय....
इशान किशन पुनरागमनासाठी सज्ज, 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘या’ प्रतिष्ठित स्पर्धेत खेळताना दिसणार
Ishan Kishan To Play Domestic Cricket :- रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे.....


















