Century In ODI And Test In Australia
फक्त कसोटी नव्हे वनडेतही स्म्रीतीचे ऑस्ट्रेलियन भूमीत शतक, हा अद्वितीय विक्रम करणारी पहिलीच भारतीय
भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये एकमेव गुलाबी चेंडू कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीसाठी....






