Cheapest 4+ wicket haul for Indian pacers in ODI
भारताच्या ‘त्या’ २ कंजूष वेगवान गोलंदाजांच्या यादीत सामील झाला प्रसिद्ध कृष्णा, केलाय लई भारी पराक्रम
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात बुधवारी (०९ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे झालेला दुसरा वनडे सामना (Second ODI) भारतीय संघाने ४४ धावांनी जिंकला. हा सामना....






