Chetan Sakariya
SL vs IND: तिसऱ्या वनडे सामन्यात होऊ शकतात ४ मोठे बदल; ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी
मंगळवारी (२० जुलै) झालेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ३ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह ३ वनडे सामन्यांच्या ...
‘या’ ६ भारतीय धुरंधराचे श्रीलंका दौऱ्यावर उजळणार नशीब, मिळू शकते पदार्पणाची संधी
येत्या १८ जुलैपासून भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. भारतीय वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असल्यामुळे हा द्वितीय श्रेणीचा संघ ...
एक संघ सुट्टीत तर दुसरा सरावात व्यस्त; मालिका पुढे ढकलल्यानंतर ‘धवनसेने’चा अजून जोमाने सराव सुरू
भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला या दौऱ्यावर ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या ...
जवळपास नक्कीच! पुणेकर खेळाडूसह ‘या’ दोन क्रिकेटपटूंचे श्रीलंका दौऱ्यात पदार्पण पक्के
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी गेलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचा प्रमुख संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. कोरोना या साथीच्या आजारामुळे ब्रिटनने तयार केलेल्या नियमावलीमूळे ...
गोलंदाजीत हातखंडा असलेल्या चाहरने केला फलंदाजीचा सराव; म्हणाला, ‘शाळेचे दिवस आठवले’
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ घोषित केला आहे. विराट कोहली, रोहित शर्मासह अनेक खेळाडू सध्या इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे बीसीसीआयने अनेक ...
SLvIND: संघनायकाची दिव्यदृष्टी! संजूने फारपुर्वीच केली होती त्याच्या सहकाऱ्याच्या निवडीची भविष्यवाणी
जून १०, हा दिवस बऱ्याचशा युवा भारतीय क्रिकेटपटूंसाठी अतिशय खास राहिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दिवशी श्रीलंका दौऱ्यासाठी २० सदस्यीय संघाची घोषणा ...
‘नेट गोलंदाज म्हणून श्रीलंकेला गेल्यास आनंदी असतो,’ चेतन सकारियाचे लक्षवेधी वक्तव्य
जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौरा करणार आहे. या भारतीय संघाला ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकांसाठी गुरुवारी (१० जून) ...
श्रीलंकेत आपली कामगिरी दाखवण्यासाठी भारतीय संघाचा ‘यंगीस्थान’ सज्ज, वाचा या दौऱ्याबद्दल सर्वकाही
गुरुवारी(10 जून) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या मर्यादीत षटाकांच्या संघाची घोषणा केली. या दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात ...
भारतीय संघात प्रथमच निवड होऊनही चेतन सकारियाने व्यक्त केली ‘ही’ खंत
भारतीय वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने आयपीएल 2021 मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन होते. त्यामुळे आता त्याची श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. भारतीय संघ जुलै ...
नशीबात नव्हतं पण मिळालं! श्रीलंका दौऱ्यावर निवडीसाठी हक्कदार नव्हते ‘हे’ ५ खेळाडू; तरीही मिळाले स्थान
भारत आणि श्रीलंका यांच्यात येत्या जुलै महिन्यात ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ यावेळी इंग्लंड ...
कौतुकास्पद! ‘आम्ही होईल तेवढी मदत करू,’ वडिलांच्या निधनानंतर आयपीएल फ्रँचायझी धावली सकारियाच्या मदतीला
भारत देशात सध्या कोरोना व्हायरस महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या महामारीचा फटका गोरगरिबांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही बसत आहे. क्रिकेटक्षेत्रही याला अपवाद नाही. ...
राजस्थान रॉयल्सच्या चेतन सकारियावर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे जिवलग वडिलांचे निधन
भारत देशात सध्या कोरोना व्हायरस महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या महामारीचा फटका क्रिडाक्षेत्रालाही बसला असून इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अनिश्चित ...
तुझं कौतुक कराव तेवढ कमीच! शहर गाठताच घरी न जाता सकारिया गेला रुग्णालयात, घेतली कोरोनाग्रस्त बापाची भेट
भारत देशात सध्या कोरोना व्हायरस महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज लाखोच्या संख्येत लोकांना या महामारीची लागण होत आहे. तर हजारो लोकांना आपले ...
हे ३ युवा खेळाडू यंदाच्या आयपीएलमुळे रातोरात आले प्रसिद्धीझोतात
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे बीसीसीआयने मंगळवारी यंदाचा आयपीएल हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याची घोषणा केली. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयला ...
‘प्रतिस्पर्ध्यासारखी गोलंदाजी केली, चाहत्यासारखी भेट घेतली’; सकरियाचा रोहितसोबत ‘फॅनबॉय मुमेंट’, तुम्हीही घ्या पाहून
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा दिवसेंदिवस रोमांचक होत चालली आहे. या हंगामात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या युवा खेळाडूंनी गोलंदाजी करताना ...