Cheteshwar Pujara
भारताचा ‘हा’ शिलेदार द्रविडसारखा खेळला तर इंग्लंडचा पराभव निश्चित; माजी क्रिकेटरचा छातीठोक दावा
भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेत भारतीय संघ आणखी जोर लावून इंग्लंडला त्यांच्यात....
इंग्लंडमध्ये क्रिकेटपटू ट्रेनिंगमध्ये व्यस्त, तर पत्नीं आपल्या लाडक्या लेकींसह घेतायेत फिरण्याची मजा, फोटो भन्नाट व्हायरल
भारताचा वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेलेला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाने अगोदर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे. हा अंतिम सामना भारत....
आता वेळ इंग्लंडविरुद्ध दोन हात करण्याची! ‘विराटसेना’ डरहॅममध्ये गाळतीये घाम, फोटो भन्नाट व्हायरल
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात येत्या काही दिवसात कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय....
इंग्लंडमध्ये टीम विराट-रोहितशी भिडला अश्विन-पुजाराचा संघ, बघा चुरशीच्या लढतीत कोण ठरलं विजेता
येत्या ४ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसून येत....
भारतीय संघ डरहॅमला आले एकत्र; रोहित म्हणाला, ‘सुटी संपली, आता कामाला सुरुवात’
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्या अगोदर भारतीय संघाला तीन आठवड्यांची सुटी दिली होती.....
‘पुजाराला संघातून वगळलं जातंय, मला विश्वासच बसत नाही,’ माजी क्रिकेटरचे भाष्य
भारताचा वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेलेला असून त्या संघात चेतेश्वर पुजाराला देखील स्थान मिळाले आहे. परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातील पराभवानंतर त्याचे....
एमएस धोनीचे कर्णधार म्हणून घेतलेले खतरनाक ३ निर्णय, ज्यांनी सामना एकहाती फिरवला
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा आज 40 वा वाढदिवस आहे. त्याने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. असे असले तरी एमएस धोनी हा भारतीय....
पुजाराचे इग्लंडविरुद्ध कसोटीत बाकावर बसणे निश्चित? दिग्गजाने सुचवला त्याचा उत्तम ‘पर्याय’
भारतीय कसोटी संघाचा ‘नवी द वॉल’ म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात साउथम्पटन येथे झालेल्या जागतिक कसोटी....
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पुजाराला मिळणार नारळ? ‘या’ तीन फलंदाजांचे आहेत पर्याय
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच साऊथम्पटनच्या मैदानावर पार पडला. १८ ते २३ जून दरम्यान खेळवल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताला पराभवाचा धक्का....
विराट, पुजाराच्या विकेटनंतरही भारतीय संघाला होती WTC फायनलमध्ये पुनरागमनाची संधी, विलियम्सनचे मोठे भाष्य
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये झाला. या सामन्यांमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंड संघाकडून आठ विकेटने पराभव पत्करावा लागला होता.....
WTC फायनलनंतर कडाडून टीकेचा सामना करणाऱ्या भारतीय संघाच्या मदतीला धावला विलियम्सन, म्हणाला…
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा 8 विकेट राखून पराभव केला होता. याबरोबरच न्यूझीलंड जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा किताब मिळवणारा पहिला संघ....
WTC Final: रिषभ पंतच्या ‘त्या’ बेजबाबदार फटक्यावर दिग्गज खेळाडूने दिली प्रतिक्रिया
जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये साउथम्पटनच्या द रोज बाउलमध्ये खेळवला गेला. परंतु या सामन्याच्या पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला होता.....
सतत फ्लॉप ठरत असलेल्या पुजाराच्या मदतीला धावून आले माजी भारतीय कर्णधार; म्हणाले, ‘जर फक्त त्याच्यावर बोट उचलत असाल तर
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून....
बड्या कसोटीपटूकडून लयीत नसलेल्या पुजाराचा बचाव; म्हणे, ‘त्याच्याऐवजी रोहितला बाहेर करा’
भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याने कसोटी क्रिकेटचा वारसा पुढे नेला आहे. दिग्गज कसोटीपटू राहुल द्रविडनंतर पुजाराला भारतीय संघाची ‘नवी द वॉल’ असे संबोधण्यात येऊ लागले.....
















