Cheteshwar Pujara

‘हा’ खेळाडू भारताचा ठरेल एक्स फॅक्टर, एका तासात जिंकवेल सामना; बड्या फलंदाजांचा दावा

—
जून 16, 2021

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने ऐतिहासिक....

पुजाराच्या टिकाकारांना सचिनने सुनावली खरीखोटी; म्हणाला, ‘त्याच्यामुळेच भारत कसोटीत यशस्वी’

—
जून 16, 2021

विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमी वाट पाहात आहेत. १८ जून ते २२ जूनदरम्यान साउथम्पटन येथे....

“न्यूझीलंडला अंतिम सामन्यात मिळेल ‘हा’ मोठा फायदा”, चेतेश्वर पुजाराने दिली कबुली

—
जून 13, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आता अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. भारत आणि न्यूझीलंडच्या संघात १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर हा....

विरेंद्र सेहवाग म्हणतो, रोहित शर्मा आणि न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजामधील स्पर्धा पाहण्यास उत्सुक

—
जून 13, 2021

जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला 2019 मध्ये सुरू झाली होती. आता या स्पर्धेचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये खेळला जाणार आहे. 2....

‘सबका बदला लेगा तेरा व्हाइट वॉकर!’, अश्विनच्या ‘त्या’ ट्विटवर जाफरचा भन्नाट रिप्लाय

—
जून 11, 2021

माजी भारतीय क्रिकेटपटू वसिम जाफर सोशल मिडीयावर कायमच सक्रिय असतो. आपल्या भन्नाट आणि मजेशीर ट्विटमुळे तो चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याचवेळी विनाकारण टीका करणार्‍या परदेशी क्रिकेटपटूंना....

‘पुजारा खूप हळू खेळतो का?’, चाहत्याच्या प्रश्नावर ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मन जिंकणारे उत्तर

—
जून 11, 2021

कसोटी क्रिकेट हा संयम, जिद्द आणि दृढ इच्छाशक्तीचा खेळ आहे. यापूर्वी असे अनेक खेळाडू आले आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये दमदार खेळ दाखविल्याबद्दल खूप कौतुक झाले.....

हे माहित आहे का? साउथॅम्टनमध्ये कसोटी शतक करणारा ‘हा’ आहे एकमेव भारतीय क्रिकेटपटू

—
जून 10, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अवघा आठवड्याचा कालावधी उरला आहे. या सामन्याच्या निमित्ताने माजी खेळाडू क्रिकेट जाणकार आणि क्रिकेटचे चाहते वेगवेगळ्या मुद्यांवरून आपले मत....

बुमराह-शमीच्या गोलंदाजीची धार अन् विराट-रिषभचा प्रहार; सरावाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल

—
जून 10, 2021

भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय....

WTC फायनलवर ‘संकटाचे काळे ढग’, भारतीय फलंदाजांना होऊ शकते मोठे नुकसान!

—
जून 10, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ....

WTC च्या अंतिम सामन्यात कोण करणार सर्वाधिक धावा? पाहा काय म्हणाला दिग्गज क्रिकेटपटू

—
जून 9, 2021

गेल्या कित्येक महिन्यांपासून क्रिकेट चाहते विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची वाट पाहत आहेत. हा सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि....

WTC Final: न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजापासून पुजाराला आहे धोका; आत्तापर्यंत ४ वेळा केलंय बाद

—
जून 9, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेअंतर्गत होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान खेळवला जाणार आहे. हा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात साऊथॅम्पटन....

Virat-Kohli-Cheteshwar-Pujara-Ajinkya-Rahane

“विराट-रोहित नाही, तर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ‘या’ खेळाडूंची भूमिका निर्णायक”

—
जून 8, 2021

प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होईल. एजबॅस्टन येथे उभय संघांमध्ये १८ ते २२ जून या काळात हा....

Virat-Kohli-Cheteshwar-Pujara-Ajinkya-Rahane

पुजारा, कोहली की विलियम्सन, WTC Finalमध्ये कोण घालणार धावांचा रतीब? दिग्गजांनी दिली उत्तरे

—
जून 8, 2021

येत्या काही दिवसांतच साउथम्प्टनच्या मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. संपूर्ण क्रिकेटविश्व या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. हा सामना भारत....

आरंभ है प्रचंड! पहिल्यावहिल्या कसोटी चॅम्पियनशीपसाठी ‘मिस्टर डिपेंडेबल’ दिसला घाम गाळताना

—
जून 6, 2021

येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या मोठ्या सामन्याकरिता भारतीय संघ....

‘एका संघात सर्व ११ खेळाडू पुजारा किंवा पंतसारखे नको असतात,’ संघ प्रशिक्षकाचे बोल

—
जून 5, 2021

क्रिकेट चाहत्यांच्या मनात अनेकदा असा प्रश्न येतो की, आक्रमक फलंदाज आणि अनेक तास मैदानावर शांतचित्ताने उभे राहून विरोधी गोलंदाजांना थकविण्यास सक्षम असलेल्या फलंदाजाच्या वैयक्तिक जीवनात....

Previous Next