Chinnaswamy Pitch Report

RCB vs SRH: चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? पिच रिपोर्ट जाणून घ्या!

मार्च 28, 2026

आज, शनिवार 28 मार्च रोजी आरसीबी आणि एसआरएच यांच्यात आयपीएल 2026 मधील पहिला सामना रंगणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नस्वामी स्टेडियम येथे खेळवला जाणार....