Comeback

वेगवान धावा करत नाही म्हणून संघातून वगळले; याचा राग त्याने काढला अभ्यासावर

सप्टेंबर 10, 2020

नवी दिल्ली| भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडला एकदा वनडे क्रिकेट संघातून वगळण्यात आले होते. वेगवान धावा करत नाही म्हणू त्याला लक्ष्य केले गेले.....

मोठी बातमी: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारतीय खेळाडू करतोय पुनरागमन

सप्टेंबर 9, 2020

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु तो लवकरच पुनरागमन करण्याची शक्यता आहे. माध्यमांतील काही वृत्तांनुसार, युवराजने....

आता रैना म्हणतो; सीएसकेत परत येणार, पण फक्त या व्यक्तीसाठी

सप्टेंबर 3, 2020

नवी दिल्ली। बीसीसीआयतर्फे यूएईत आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व संघ तयारीसाठी यूएईमध्ये दाखल झाले आहेत. या हंगामात चाहत्यांचा....

खुशखबर! एबी डिविलियर्सचं कमबॅक ठरलं, ही स्पर्धा ओळखली जाणार त्याची कमबॅक सिरीज

जुलै 23, 2020

नवी दिल्ली। दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज माजी फलंदाज एबी डिविलियर्स यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकत होता, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन....

धोनी, एबी पुन्हा मैदानावर दिसणार का? हा महारथी काय म्हणतोय पहाच

जुलै 22, 2020

मागील अनेक महिन्यांपासून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या भविष्याबद्दल चर्चा होत आहे. अनेकदा धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार का असेही प्रश्न विचारले जात आहेत. धोनी....

या ५ कारणांमुळे रणजी खेळूनही श्रीसंतचे कमबॅक ठरणार महाकठीण

जून 29, 2020

-प्रफुल चिखले २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ मधील वनडे विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत २०१३ मध्ये मॅच फिक्सिंगच्या वादात अडकला होता.....

२००५ साली पदार्पण केलेला खेळाडू म्हणतोय, होय मला अजूनही टीम इंडियाकडून खेळायचं आहे

मे 13, 2020

कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीदरम्यान अनेक खेळाडू सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेले दिसत आहे. ते इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा करतानाही दिसून आले आहेत. नुकतेच काल....

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाची एबीला थेट कर्णधारपदाची ऑफर?? एबी म्हणतो…

मे 1, 2020

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सने मे २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु आता पुन्हा त्याच्या पुनरागमनाबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. माध्यमांमध्ये अशा....

या कारणामुळे धोनीआधी टी२० विश्वचषकाला होणार दिनेश कार्तिकचा विचार

एप्रिल 18, 2020

भारतीय संघातून बाहेर असणारा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने भारताच्या टी२० संघात पुनरागमन करण्याचा विश्वास दाखविला आहे. कार्तिकची सरासरी टी२० क्रिकेटमध्ये चांगली असल्यामुळे त्याचे पुनरागमन होऊ....

कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्रातील धोनीप्रेमींचा मदतीचा हात

एप्रिल 13, 2020

कोरोना व्हायरसमुळे पूर्ण जगभरासह आपल्या देशातही मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी....

जी गोष्ट धोनीने गेल्या १० वर्षात नाही केली ती या वर्षी करत होता

एप्रिल 13, 2020

मागील वर्षी जुलै २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीने एकही सामना खेळलेला नाही. यानंतर त्याच्या भविष्याबद्दल अनेक चर्चा होऊ लागल्या. असं....

टीम इंडियामधून बाहेर झालेला धोनी बीसीसीआयच्या पोस्टरवरुनही गायब, चाहतेही झाले हैराण

मार्च 22, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी जुलै २०१९मध्ये विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर क्रिकेट खेळताना दिसला नाही. धोनीने भारतीय संघाला २००७चा टी२० विश्वचषक आणि....

तर विश्वचषकाची सेमीफायनलच ठरु शकते धोनीचा अंतिम सामना

मार्च 18, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनी १० जुलै २०१९ पासून स्पर्धात्मक क्रिकेटपासून दुर आहे. या काळात धोनीने अगदी प्रथम श्रेणी किंवा अ दर्जाचे....

…तर धोनीने नक्कीच टीम इंडियात कमबॅक करायला पाहिजे!

मार्च 18, 2020

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी मागील अनेक महिन्यांपासून क्रिकेटचा सामना खेळलेला नाही. त्यामुळे आता तो आयपीएल २०२०मधून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. तसेच आयपीएमार्गे तो....

माजी क्रिकेटर म्हणतो, धोनी आयपीएल कसाही खेळला तरी टीम इंडियात येणं अवघड

मार्च 18, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी क्रिकेटपासून जवळपास ८ महिने दूर होता. त्यानंतर तो आयपीएलमधून भारतीय संघात पुनरागमन करण्याची दाट शक्यता होती. परंतु जगभरात हाहाकार....